‘या’ अभिनेत्याची प्रकृती अत्यंत गंभीर, 24 तास महत्वाचे, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण

चाहत्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. इतकेच नाही तर अभिनेत्याच्या चांगल्या आरोग्यासाठी चाहते हे प्रार्थना करताना दिसत आहेत. अभिनेत्याला पुढील तब्बल 14 दिवस हाॅस्पिटलमध्ये राहवे लागणार आहे. तब्येत अस्थिर असल्याचे देखील सांगितले जातंय.

'या' अभिनेत्याची प्रकृती अत्यंत गंभीर, 24 तास महत्वाचे, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण
Follow us
| Updated on: Nov 30, 2023 | 8:24 PM

मुंबई : अभिनेता म्हणून आपल्या करिअरची सुरूवात करणारे विजयकांत यांच्या तब्येतीबद्दल अत्यंत मोठी बातमी समोर येतंय. विजयकांत हे अभिनयानंतर थेट राजकारणात उतरले. विजयकांत यांची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विजयकांत यांची प्रकृती खराब झालीये. त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नुकताच विजयकांत याच्या प्रकृतीबद्दल अत्यंत मोठे अपडेट हे शेअर करण्यात आलंय. विजयकांत यांची प्रकृती गेल्या 24 तासांपासून अधिक खराब झाल्याचे सांगितले जातंय.

इतकेच नाही तर विजयकांत यांना पुढील तब्बल 14 दिवस हॉस्पिटलमध्ये राहवे लागेल. त्यांच्या किडनीमध्ये संक्रमण झाल्याचे सांगितले जातंय. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याचे सांगितले जातंय. विजयकांत यांची प्रकृती गेल्या काही तासांपासून अस्थिर आहे. यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय.

काही दिवसांमध्ये त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसत होती, मात्र, आता त्यांची प्रकृती सध्या अस्थिर आहे. मेडिकल बुलेटिनमध्ये सांगण्यात आले की, लवकरच विजयकांत यांची प्रकृती चांगली होईल असा आम्हाला विश्वास आहे. विजयकांत यांची प्रकृती खराब असल्याचे कळाल्यापासूनच नेते मंडळी आणि अभिनेते त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

अनेकांनी सोशल मीडियावर तशा प्रकारचे व्हिडीओ शेअर करत विजयकांत यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केलीये. दुसरीकडे विजयकांत यांच्या प्रकृतीच्या प्रत्येक अपडेटवर चाहत्यांच्या नजरा या बघायला मिळत आहेत. मेडिकल बुलेटिनवरून हे स्पष्ट झालंय की, विजयकांत यांची प्रकृती अस्थिर आहे.

विजयकांत यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या. तसेच त्यांनी राजकारणात देखील प्रवेश केला. विजयकांत यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विजयकांत चैन्नईच्या एका हॉस्पिटलमध्ये विजयकांत यांच्यावर उपचार हे सुरू आहेत.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.