Trailer Out | विदेशात परिणीती चोप्रा काय शोधतीय?, पाहा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’चा शानदार टिझर!

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही वर्षांपासून सतत चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे.

Trailer Out | विदेशात परिणीती चोप्रा काय शोधतीय?, पाहा 'द गर्ल ऑन द ट्रेन’चा शानदार टिझर!
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 3:17 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही वर्षांपासून सतत हिट चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. नुकताच परिणीतीचा आगामी चित्रपट ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ (The Girl on the Train) या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला आहे. माध्यमांच्या रिपोटनुसार परिणीती चोप्रा या चित्रपटात गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये परिणीती विदेशात भटकताना दिसत आहे. नेमकी या चित्रपटाची स्टोरी काय आहे हे अद्याप समजू शकले नाही.(The first teaser release of actress Parineeti Chopra’s ‘The Girl on the Train’)

द गर्ल ऑन द ट्रेन या चित्रपटाचा टीझर परिणीतीने सोशल मिडियावर शेअर केले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात परिणीतीसोबतच, अदिती राव हैदरी, कृती कुल्हारी मुख्य भुमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

अभिनेता अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा याचा ‘केसरी’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतला होता. 21 शूर शिखांच्या शौर्याची कहाणी सांगणारा या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. ‘केसरी’ने पहिल्याच दिवशी 21.06 कोटी रुपयांची विक्रमी कमाई होती. त्यानंतर दुसऱ्या 16.70 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 18.75 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी 21.51 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

संबंधित बातम्या : 

रंगबेरंगी कपड्यानंतर रणवीर सिंहचा हटके मास्क, नवा लूक पाहून चाहत्यांच्या गंमतीशीर कमेंट्स

Boney Kapoor : बोनी कपूर यांना यापूर्वीही चित्रपटाची ऑफर, ‘या’ चित्रपटात मिळाली होती खास भूमिका

Nepotism : घे भरारी! सुष्मिता सेनचा लाडक्या लेकीला मोलाचा सल्ला

(The first teaser release of actress Parineeti Chopra’s ‘The Girl on the Train’)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.