मुनव्वर फारुकी थेट करतोय ‘या’ अभिनेत्रीच्या लेकीला डेट? तो व्हिडीओ तूफान व्हायरल, लोक हैराण

बिग बाॅस 17 चा विजेता झाल्यापासून मुनव्वर फारुकी हा तूफान चर्चेत आलाय. मुनव्वर फारुकी याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मुनव्वर फारुकी याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोकही चांगलेच हैराण झाले आहेत.

मुनव्वर फारुकी थेट करतोय 'या' अभिनेत्रीच्या लेकीला डेट? तो व्हिडीओ तूफान व्हायरल, लोक हैराण
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 12:40 PM

मुंबई : बिग बाॅस 17 चा विजेता झाल्यापासून मुनव्वर फारुकी हा तूफान चर्चेत आहे. विशेष बाब म्हणजे मुनव्वर फारुकी याच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झालीये. सतत पार्टया करताना मुनव्वर फारुकी हा दिसतोय. मुनव्वर फारुकी याच्यावर बिग बाॅस 17 मध्ये असताना अनेक गंभीर आरोप करण्यात आले. मुनव्वर फारुकी याची एक्स आयशा खान देखील बिग बाॅस 17 मध्ये सहभागी झाली होती. आयशाने गंभीर आरोप हे मुनव्वर फारुकी याच्यावर केले. ज्यानंतर मुनव्वर फारुकी चाहतेही हैराण झाले. मुनव्वर फारुकी हा एकाच वेळी दोन मुलींना डेट करत होता.

आता नुकताच एका पार्टीमध्ये मुनव्वर फारुकी हा स्पाॅट झालाय. मुनव्वर फारुकी याचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. मुनव्वर फारुकी हा या पार्टीमध्ये एक मोठ्या अभिनेत्रीच्या लेकीसोबत पोहचला. मुनव्वर फारुकी आणि या अभिनेत्रीच्या लेकीला एकसोबत पाहून चाहते देखील चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळत आहेत.

मुनव्वर फारुकी हा थेट सुष्मिता सेनची मुलगी रेने हिच्यासोबत या पार्टीला पोहचला. यावेळी त्यांच्यासोबत ऑरी हा देखील होता. मात्र, मुनव्वर फारुकी आणि सुष्मिता सेनची मुलगी रेने यांना एकसोबत पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. थेट आता यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या सतत रंगताना दिसत आहेत. अनेकांना रेनेचे आणि मुनव्वर फारुकीचे एकत्र येणे पटले नाहीये.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर मुनव्वर फारुकी हा सध्या रेने हिलाच डेट करत असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. बिग बाॅसच्या घरात असताना आयशा खान हिने मुनव्वर फारुकी याच्यावर गंभीर आरोप हे केले. आता परत रेने हिच्यासोबत मुनव्वर फारुकी हा स्पाॅट झाल्याने सर्वचजण हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे.

मुनव्वर फारुकी हा बिग बाॅस 17 चा विजेता झाल्याने अंकिता लोखंडे ही नाराज असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. हेच नाही तर इतके मोठे नाव असूनही अंकिता लोखंडे ही टाॅप 3 मध्ये देखील येऊ शकली नाही. बिग बाॅस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झाली होती. मात्र, यावेळी दोघांमध्ये मोठे वाद हे बघायला मिळाले.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.