Video | शिल्पा शेट्टी हिला जे जमले नाही ते उर्फी जावेदने करून दाखवले, राज कुंद्रा आणि उर्फीचा व्हिडीओ व्हायरल

उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद हिने अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळवली आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Video | शिल्पा शेट्टी हिला जे जमले नाही ते उर्फी जावेदने करून दाखवले, राज कुंद्रा आणि उर्फीचा व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 3:54 PM

मुंबई : शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) हा सध्या जोरदार चर्चेत आहे. राज कुंद्रा हा बाॅलिवूडमध्ये पर्दापण करतोय. राज कुंद्रा याच्यावर काही दिवसांपूर्वीच अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. राज कुंद्रा याला या प्रकरणात काही दिवस थेट जेलमध्ये राहण्याची वेळ आली. राज कुंद्रा याच्यासोबतच शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिच्यावर देखील लोकांनी टिका केली. या सर्व प्रकरणानंतर राज कुंद्रा हा नेहमीच मास्क घालून फिरताना दिसतो.

राज कुंद्रा याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये चक्क राज कुंद्रा हा उर्फी जावेद हिच्यावर भाष्य करताना दिसला. राज कुंद्रा थेट म्हणाला की, मागच्या दोन वर्षांपासून पापाराझी यांच्या नजरा फक्त माझ्यावर आणि उर्फी जावेद हिच्यावर आहेत. तिने काय घातले नाही आणि मी काय घातले यावर

राज कुंद्रा याचे हे बोलणे ऐकून उर्फी जावेद हिचा पारा चांगलाच वाढला. यानंतर थेट उर्फी हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राज कुंद्रा याच्या बोलण्याचा चांगलाच समाचार घेतला. राज कुंद्रा याचा थेट उर्फी जावेद हिने पाॅर्न किंग देखील म्हटले. राज कुंद्रा आणि उर्फी जावेद यांच्यामधील वाद वाढण्याची दाट शक्यता दिसली.

राज कुंद्रा आणि उर्फी जावेद यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. यांचा हा व्हिडीओ पाहून सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. कालपर्यंत भांडणारे राज कुंद्रा आणि उर्फी जावेद एकाच व्हिडीओमध्ये एकसोबत दिसल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने देखील मास्क घातल्याचे दिसतंय. राज कुंद्रा आणि उर्फी जावेद यांनी एकसारखे मास्क घातले आहे. यानंतर राज कुंद्रा हा चक्क आपले मास्क काढताना दिसतोय. यानंतर राज कुंद्रा हा आपले मास्क काढून उर्फी जावेद हिच्या हातामध्ये देतो. यानंतर उर्फी जावेद दोन्ही मास्क आपल्या हातामध्ये घेते. आता हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय.

या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत थेट म्हटले की, अगोदर उर्फी तू जे भांडत होते तो फक्त आणि फक्त दिखावाच होताना? दुसऱ्याने लिहिले की, दे दोघेही फार जास्त नाटकी आहेत. राज कुंद्रा आणि उर्फी जावेद यांच्यामधील वाद हा फक्त स्टंट होता.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.