बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीकडे पाण्यासारखा पैसा, 50 सेकंदांसाठी घेते कोट्यवधी रुपये

फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील आलिशान घरं, गडगंज संपत्ती, 'ही' अभिनेत्री 50 सेकंदांसाठी घेते कोट्यवधी रुपये... शाहरुख खान याच्यासोबत खास कनेक्शन... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री संपत्तीची आणि रॉयल लाईफ स्टाईलची चर्चा...

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीकडे पाण्यासारखा पैसा, 50 सेकंदांसाठी घेते कोट्यवधी रुपये
Follow us
| Updated on: Mar 17, 2024 | 1:52 PM

मुंबई | 17 मार्च 2024 : फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरुवातील अभिनेत्यांचं मानधन चांगलं असायचं, तर त्यांच्या तुलनेत अभिनेत्रीचं मानधन कमी असायचं. पण आता दिवस बदलले आहे. सिनेमांमध्ये काम करण्यासाठी अभिनेत्री अभिनेत्यांच्या बरोबरीने मानधन घेतात, तर मुख्य भूमिकेत देखील दिसतात. आज अभिनेत्री देखील इंडस्ट्रीतून गडगंज पैसा कमवतात आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगतात. अशीच एक अभिनेत्री आहे जिच्याकडे पाण्यासारखा पैसा आहे. शिवाय अभिनेत्री 50 सेकंदांच्या जाहिरातीसाठी तब्बल 5 कोटी रुपये मानधन घेते.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. त्या अभिनेत्रीने अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत देखील स्क्रिन शेअर केली आहे. ‘जवान’ सिनेमात अभिनेत्रीने किंग खानसोबत झळकली होती. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाहीतर, साउथ सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आहे.

रिपोर्टनुसार, नयनतारा हिने टाटा स्कायसाठी 50 सेकंदांच्या एका जाहिरातीसाठी 5 कोटी रुपये घेतले आहे. जाहिरातीचं शुटिंग दोन दिवसांमध्ये पूर्ण झालं होतं. चार भाषांमध्ये जाहिरात शूट करण्यात आली. जाहिरातींप्रमाणे अभिनेत्री एका सिनेमासाठी 10 कोटी रुपये मानधन घेते. सध्या सर्वत्र नयनतारा हिची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

प्रचंड रॉयल आयुष्य जगते नयनतारा

नयनतारा तिच्या कुटुंबासोबत प्रयंच रॉयल आयुष्य जगते. अभिनेत्रीच्या घराचा प्रत्येक कोपरा देखील प्रचंड आलिशान आहे. अभिनेत्रीकडे 4 भव्य घरं आहेत. ज्यामुळे मुंबईत देखील अभिनेत्रीचं आलिशान घर आहे. अभिनेत्री पती विग्नेश आणि जुळ्या मुलांसोबत 4 बीएचके अपार्टमेंट राहते. अभिनेत्रीच्या घराची किंमत 100 कोटी रुपये आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे. शिवाय स्वतःचं विमान देखील आहे.

नयनताराचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

साउथ सिनेविश्वात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात नयनतारा हिच्यासोबत अभिनेता शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि इतर सेलिब्रिटींनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमा जगभरात 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.