तुला नवरीच्या रुपात पाहायचं होतं, पण तू तर…, 21 व्या वर्षी प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या लेकीचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Bollywood News: तुला नवरीच्या रुपात पाहायचं होतं, पण तू तर..., बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या एकुलत्या एक लेकीने घेतला अखेरचा श्वास, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर..., सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी...

तुला नवरीच्या रुपात पाहायचं होतं, पण तू तर..., 21 व्या वर्षी प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या लेकीचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Follow us
| Updated on: Jul 23, 2024 | 12:52 PM

टी-सीरीजचे मालक गुलशन कुमार यांचे लहान भाऊ कृष्णा कुमार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण कृष्णा कुमार यांची एकुलत्या एक लेक टिशा हिने वयाच्या 21 व्या अखेरचा श्वास घेतला आहे. तिशा हिच्या निधनानंतर कुमार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी टिशा हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. टिशा हिचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. टिशा हिच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

टिशा कुमार हिच्या निधनानंतर भूषण कुमार याची पत्नी दिव्या खोसला हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. शिवाय दिव्या हिने दुःख व्यक्त करत भावना व्यक्त केल्या आहेत. दिव्या म्हणाली, ‘टिशा… तू खूप लवकर जगाचा निरोप घेतला आहेस. तुला आम्ही कधीच विसरू शकत नाही…’ सध्या दिव्या हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

दिव्याच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते देखील लाईक्स आणि कमेंट करत दुःख व्यक्त करत आहेत. तर गुलशन कुमार यांनी मुलगी तुलसी कुमार हिने देखील तिशासाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘आमची प्रेमळ टिशा… तू आता जगात नाहीस… ऐकून प्रचंड दुःख झालं. ही तुझी जायची वेळ नव्हती… आम्हाला तुला समृद्ध, यशस्वी आणि तुला आम्हाला नवरीच्या रुपात पाहायचं होतं, असं नाही…’

टिशा कुमार हिचं निधन

टिशा 21 वर्षांची होती. तिला कर्करोगाचं निदान झालं होतं आणि उपचारासाठी कुटुंबीयांनी तिला जर्मनीला न्यायचं ठरवलं होतं. जर्मनीत उपचारादरम्यान तिचं निधन झालं. टिशा हिच्या निधनानंतर कुटुंबाला फार मोठा धक्का बसला आहे. अभिनेते आणि निर्माते कृष्ण कुमार यांची 21 वर्षीय मुलगी टिशा कुमारचं 18 जुलै रोजी निधन झालं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.