TRP Report | ‘बिग बॉस 16’च्या ग्रँड फिनालेनं मोडला टीआरपीचा रेकॉर्ड; ‘अनुपमा’ला दिला झटका
बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेनं लोकप्रिय 'अनुपमा' या मालिकेला मोठा झटका दिला आहे. अनुपमा ही मालिका नेहमीच टीआरपी चार्टवर पहिल्या क्रमांकावर असते. आता त्याची जागा बिग बॉस 16 ने घेतली आहे. बिग बॉस 16 ला 3.1 टीआरपी रेटिंग मिळाली आहे.
Most Read Stories