Akshaya Hardeek Wedding: पाठकबाई-राणादाचं जमलंच की! धूमधडाक्यात पार पडला लग्नसोहळा

'तुझ्यात जीव रंगला' फेम अक्षया देवधर-हार्दीक जोशीने बांधली लग्नगाठ; पहा लग्नाचा अल्बम

| Updated on: Dec 02, 2022 | 12:43 PM
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी अक्षया देवधर आणि हार्दीक जोशी यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याचे खास फोटो समोर आले आहेत.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी अक्षया देवधर आणि हार्दीक जोशी यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याचे खास फोटो समोर आले आहेत.

1 / 6
मालिकेत अक्षयाने अंजली ऊर्फ पाठकबाई तर हार्दीकने राणादाची भूमिका साकारली होती. या दोघांची ऑनस्क्रीन जोडीही प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेमुळे दोघांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. आता ऑफस्क्रीनही हे दोघं पती-पत्नी झाले आहेत.

2 / 6
हार्दिक आणि अक्षयाने 3 मे रोजी ठाण्यात साखरपुडा केला. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या सेटवरच दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.

हार्दिक आणि अक्षयाने 3 मे रोजी ठाण्यात साखरपुडा केला. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या सेटवरच दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.

3 / 6
लग्नसोहळ्यात अक्षयाने लाल रंगाची साडी आणि त्यावर साजेसे दागिने परिधान केले. तर हार्दीकने त्याच रंगसंगतीचा धोती-कुर्ता आणि त्यावर लाल शॉल घेतला.

लग्नसोहळ्यात अक्षयाने लाल रंगाची साडी आणि त्यावर साजेसे दागिने परिधान केले. तर हार्दीकने त्याच रंगसंगतीचा धोती-कुर्ता आणि त्यावर लाल शॉल घेतला.

4 / 6
“तुझ्यात जीव रंगला ही मालिका पाच वर्षे चालली. याच मालिकेदरम्यान आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. आम्ही एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे ओळखू लागलो होतो. अक्षया ही माझ्यासाठी परफेक्ट जोडीदार आहे. मालिका संपल्यानंतर मी तिला प्रपोज केलं आणि तिने त्याला होकार दिला. एक व्यक्ती म्हणून ती खूप चांगली आहे आणि माझ्यापेक्षा ती खूपच समजंस आहे”, अशा शब्दांत हार्दीकने भावना व्यक्त केल्या होत्या.

5 / 6
अक्षया आणि हार्दीकवर सध्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मेहंदी, हळद आणि संगीत कार्यक्रमाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अक्षया आणि हार्दीकवर सध्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मेहंदी, हळद आणि संगीत कार्यक्रमाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.