‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचं जेजुरीत खास शूटिंग, पहा फोटो

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील रंजक वळणं आणि कलाकारांचं दमदार अभिनय हे लोकप्रियतेमागचं कारण ठरतंय. अक्षरा आणि अधिपती हे नुकतेच लग्नबंधनाच अडकले असून ते जेजुरीला जाणार आहेत.

| Updated on: Oct 17, 2023 | 1:05 PM
झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेची कथा, कलाकारांचं अभिनय आणि त्यात दाखवले जाणारे ट्विस्ट्स प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेची कथा, कलाकारांचं अभिनय आणि त्यात दाखवले जाणारे ट्विस्ट्स प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

1 / 5
नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह प्रेक्षकांनी अनुभवला. या दोघांच्या  लग्नामध्ये आणि लग्नानंतरही अनेक अडचणी येताना दिसत आहेत. अशातच अक्षरा आणि अधिपती हे जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला जाणार आहेत.

2 / 5
या मालिकेच्या नवीन भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये अधिपती अक्षराला उचलून जेजुरीचा गड चढताना दिसत आहे. या मालिकेच्या शूटिंगसाठी हे कलाकार खरोखरंच जेजुरीला गेले होते.

3 / 5
खंडोबाच्या देवळातील एक फोटो शिवानी रांगोळेनं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये शिवानी पारंपारिक वेशभूषेत दिसत असून तिने कपाळावर भंडारा लावला आहे. येळकोट येळकोट जय मल्हार, असं लिहित तिने हा खास फोटो पोस्ट केला आहे.

4 / 5
तुला शिकवीन चांगलाच धडा ही या मालिकेचा जेजुरी विशेष भाग येत्या बुधवारी म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. यामध्ये शिवानी रांगोळे आणि हृषिकेश शेलार हे दोघं मुख्य भूमिकेत आहेत.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.