प्रसिद्ध अभिनेत्याची अवस्था पाहून घाबरले चाहते, वयाच्या ३९ व्या वर्षी अशी हालत?

एकेकाळी तरुणींच्या मनावर 'हा' अभिनेता करायचा राज्य, त्याच्या लूकवर अनेक जणी होत्या फिदा, पण आता वयाच्या ३९ व्या वर्षी अशी का झाली अभिनेत्याची अवस्था? सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या लूकची चर्चा... कोण आहे 'हा' अभिनेता? ज्यामुळे सर्वत्र माजली आहे खळबळ...

प्रसिद्ध अभिनेत्याची अवस्था पाहून घाबरले चाहते, वयाच्या ३९ व्या वर्षी अशी हालत?
Follow us
| Updated on: Oct 27, 2023 | 9:09 AM

मुंबई : 27 ऑक्टोबर 2023 : सोशल मीडियावर कायम सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामुळे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कालाकाराबद्दल अनेक गोष्टी माहिती होतात. महत्त्वाचं म्हणजे आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आता देखील सोशल मीडियावर एका अभिनेत्याचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर ज्या अभिनेत्याचा फोटो व्हायरल होत आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध टीव्ही अभिनेता रवी दुबे आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी अभिनेत्याला अशा अवस्थेत पाहून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

महत्त्वाची गोष्टी फोटो पाहिल्यानंतर हा अभिनेता रवी दुबे आहे? यावर कोणाचा विश्वास देखील बसणार आहे. स्वतःचे काही फोटो अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये ‘कृकलासः’ असं लिहिलं आहे. आगामी प्रोजक्टसाठी अभिनेत्याने असा लूक केला आहे.

फोटोमध्ये अभिनेता ३९ वर्षांचा नाही तर, ८० वर्षांचा दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्याच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. रवी याच्या पोस्टवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘भावा तू किती भारी आहेस यार…’

View this post on Instagram

A post shared by Ravi Dubey (@ravidubey2312)

दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तुला बॉलिवूडची गरज नाही तर, बॉलिवूडला तुझी गरज आहे..’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘एक उत्तम कलाकार, उभरता सुपरस्टार…’ तर अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘रवी दुबे तुझ्यावर अभिमान वाटतो…’ अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याचं कौतुक केलं आहे.

रवी दुबे याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. २००६ मध्ये रवी याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. ‘स्त्री तेरी कहानी’, ‘रणबीर राणो’, ’12/24 करोल बाग’, ‘सास बिना ससुराल’, ‘मेरा माँ’ आणि ‘जमाई राजा’ यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

मालिकांमध्येच नाही तर, अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं आहे. आता चाहते देखील रवी याच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रतीक्षेत आहेत. रवी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.