ट्विंकल खन्नाचा अक्षय कुमारवरती विनोद, म्हणाली अपना माल; पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

अक्षय अलीकडेच रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी आणि आनंद एल रायच्या अतरंगी रे मध्ये दिसला होता. सध्या त्याच्याकडे बच्चन पांडे, राम सेतू, पृथ्वीराज, सेल्फी, रक्षाबंधन असे अनेक चित्रपट आहेत. काही काळापूर्वी त्याने अतरंगी रे मधून धनुष आणि सारा अली खानसोबत OTT वर दार ठोठावले होते.

ट्विंकल खन्नाचा अक्षय कुमारवरती विनोद, म्हणाली अपना माल; पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
ट्विंकल खन्ना आणि अक्षयकुमार
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 7:00 AM

मुंबई – अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) दररोज तिच्या चाहत्यांशी विनोद करत असताना आपण सोशल मीडियावर (socila media) पाहत असतो. तिच्या अनेक फोटो आणि व्हिडिओंमध्ये तिचा पती अभिनेता अक्षय कुमारही (akshay kumar) कधी-कधी एकत्र दिसतो. ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर नुकताच शेअर केला आहे, ज्यामध्ये अक्षय निळा शर्ट आणि पांढर्‍या पँटमध्ये आपली राखाडी दाढी आणि केस फ्लॉंट करताना दिसत आहे. ट्विंकलने अक्षय कुमारसोबत छानसा विनोद केला आणि हा फोटो शेअर करताना ट्विंकलनेही असेच काहीसे केले आहे की तो फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अक्षय कुमारचा हा फोटो शेअर करत ट्विंकलने लिहिले की, ‘अपना माल, इनकी उम्र बिल्कुल उसी तरह बढ़ रही है, जैसे जले हुए लकड़ी के बैरल की व्हिस्की. क्या आपको भी ऐसा लगता है?’ असा असा मेसेज फोटोवर असल्याने फोटो त्यावर दोघांच्या चाहत्यांच्या भरपूर कमेंट आल्या आहेत.

ट्विंकल आणि अक्षयच्या लग्नाला 21 वर्षे पुर्ण झाली आहेत. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये एकमेकांची खिल्ली उडवत असल्याचे आपण नेहमी पाहतो. अलीकडेच दोघांनी त्यांच्या लग्नाचा 21 वा वाढदिवस साजरा केला आणि एकमेकांसाठी एक भावनिक पोस्ट सुध्दा लिहिली होती. दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री ट्विंकल खन्नाने अक्षयला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या, ट्विंकल खन्नाने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या व्हेकेशनचा एक फोटो शेअर केला, ज्यात तिने लिहिले की, ‘आमच्या 21 व्या वाढदिवसानिमित्त आम्ही दोघे एकमेकांशी चॅट करत आहोत.

अक्षय अलीकडेच रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी आणि आनंद एल रायच्या अतरंगी रे मध्ये दिसला होता. सध्या त्याच्याकडे बच्चन पांडे, राम सेतू, पृथ्वीराज, सेल्फी, रक्षाबंधन असे अनेक चित्रपट आहेत. काही काळापूर्वी त्याने अतरंगी रे मधून धनुष आणि सारा अली खानसोबत OTT वर दार ठोठावले होते. तो चित्रपट सुध्दा अनेकांच्या पसंतीला पडला होता. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी अॅक्टिव्ह असतात. तसेच अनेक विनोद आपल्या चाहत्यांना सांगतात. कधी त्यांच्याशी लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करतात. कोरोनाच्या काळात अनेक चित्रपटांचे रखडले  होते. तसे अक्षय कुमारचे सुध्दा अनेक चित्रपट कोरोनाचे काळात रखडले होते. आता त्याच्या चित्रपट शुटिंगला सुरूवात झाली असून 5 चित्रपटांचं शुटिंग अद्याप बाकी असल्याचं समजतंय

सई मांजरेकर पुन्हा चर्चेत, निर्मात्याच्या मुलाला करते डेट, दोघांचाही फोटो काढायला विरोध

Shweta Tiwari Viral Video : ‘तर मी माफी मागते!’, भोवती टिकेचं वादळ घोंगावत असताना श्वेता तिवारीचा माफीनामा

सुशांत सिंह राजपूतच्या ड्रग तस्कर शेजाऱ्याला एनसीबीकडून अटक, तब्बल 8 महिन्यांनंतर एसीबीच्या जाळ्यात

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.