परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नासाठी दोन राज्याचे मुख्यमंत्री उदयपूरमध्ये दाखल, बाॅलिवूडमधूनही…

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा काही दिवसांपूर्वीच दिल्ली येथे साखरपुडा पार पडला. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट विदेशात झाली.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नासाठी दोन राज्याचे मुख्यमंत्री उदयपूरमध्ये दाखल, बाॅलिवूडमधूनही...
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 11:14 PM

मुंबई : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) हे सध्या तूफान चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न उद्या उदयपूर येथे पार पडतंय. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी एकमेकांना अनेक वर्षे डेट केले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही विदेशात झाली. परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा हे मुंबईमध्ये अनेकदा स्पाॅट झाले. मात्र, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या नात्यावर कधीच भाष्य केले नाही. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा मे मध्ये दिल्ली येथे पार पडला.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची जय्यत तयारी ही गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने उदयपूरच्या लीला पॅलेस आणि ताज लेक पॅलेसमध्ये होणार आहेत. मेहंदीचा कार्यक्रम पार पडलाय. आता संगीतचा कार्यक्रम सुरू असल्याचे सांगितले जातंय.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या विवाहसोहळ्याला अत्यंत खास लोक उपस्थित राहणार आहेत. मुळात म्हणजे अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये हे लग्न पार पडेल. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या विवाहसाठी पोहचले आहेत. यांचे काही व्हिडीओ व्हायरल झाले.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला उद्या दुपारी 1 वाजल्यापासून सुरूवात होईल. 3 वाजता जयमाला आणि 4 वाजता फेरी होतील. बाॅलिवूडमधील देखील काही खास लोक या विवाहसोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जातंय. करण जोहर हा उदयपूरकडे रवाना झालाय. याशिवाय काही अभिनेत्री देखील परिणीतीच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नासाठी खास सुरक्षा ठेवण्यात आलीये. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या लग्नासाठी मोठा खर्च केलाय. इतकेच नाही तर लीला पॅलेसच्या जवळपास सर्वच रूम बुक केल्याचे देखील सांगितले जातंय. आता चाहते परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओची वाट पाहताना दिसत आहेत.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....