Urfi Javed | कोणतं गुपित लपवण्यासाठी उर्फीने घेतले पैसे? मॉडेलचा धक्कादायक खुलासा

उर्फीला कोणतं गुपित माहिती आहे, जे लपवण्यासाठी तिला दिली मोठी रक्कम; खुद्द मॉडेलकडून मोठा खुलासा... सध्या सर्वत्र उर्फी जावेद हिचीच चर्चा..

Urfi Javed | कोणतं गुपित लपवण्यासाठी उर्फीने घेतले पैसे? मॉडेलचा धक्कादायक खुलासा
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 11:18 AM

मुंबई | इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद(Urfi Javed) कायम तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. अनेक सेलिब्रिटींनी देखील उर्फीच्या फॅशनचं कौतुक केलं आहे. पण काही सेलिब्रिटींचा मात्र उर्फीच्या फॅशनला विरोध आहे… उर्फी कायम तिच्या तोकड्या कपड्यांमुळे ट्रोलिंगचा शिकार होते. एवढंच नाही तर, अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी देखील मिळाली आहे. आता देखील अभिनेत्री एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्फीला एक गोष्ट माहिती झाली आहे.. पण ती गोष्ट लपवण्यासाठी मॉडेलला पैसे देण्यात आले आहेत. उर्फीने एका व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या व्हिडीओ चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत..

व्हिडीओ शेअर करत उर्फी म्हणते, ‘मला एक हैराण करणारी गोष्ट समजली आहे… पण मी ती सांगू शकत नाही. कारण तोंड बंद ठेवण्यासाठी मला पैसे मिळाले आहेत…’ असं म्हणत उर्फी स्वतःच्या तोंडाला चिकटपट्टी लावते. सध्या उर्फीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पोस्ट करत उर्फीने कॅप्शनमध्ये, ‘गप्प राहण्यासाठी पैसे घेतले आहेत..’ असं लिहिलं आहे…

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीने व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकरी तिला सतत काय लपवत आहेस असं विचारत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘एखादं गुपित लपवणं फार कठिण काम आहे.’ तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘उर्फीमध्ये आत्मविश्वास प्रचंड आहे. ती कायम सोशल मीडियावर चर्चेत असते…’ सध्या सर्वत्र उर्फीची चर्चा आहे..

उर्फी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर उर्फीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर उर्फीचे ४.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.. रोज उर्फी नव्या ड्रेसमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील एका नव्या गुपित कारणामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे..

उर्फीने तिच्या करियरची सुरुवात छोट्या-छोट्या भूमिका साकारत केली. पण तिला लोकप्रियता मिळाली नाही. त्यानंतर उर्फी ‘बिग बॉस ओटीटी’च्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. पण बिस बॉसमध्ये देखील उर्पी अपयशी ठरली. उर्फी तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आली. आज उर्फीचे कपडेच तिची ओळख झाले आहेत. पण यासाठी उर्फी कायम ट्रोलिंगचा सामना करावा लागतो..

उर्फी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्याबद्दल बोलत असते. मुलाखतींच्या माध्यमातून उर्फीने तिच्या कुटुंबियांबद्दल देखील सांगितलं. ज्यामुळे उर्फी तुफान चर्चेत आली. उर्फी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.