Urfi Javed : मुलगा व्हायच्या नादात उर्फीने ‘हे’ काय केलं? फोटो पोस्ट करत म्हणाली…

Urfi Javed : उर्फी जावेद हिला अशा अवस्थेत पाहून चाहत्यांना बसतोय धक्का...सर्वत्र फक्त उर्फीची चर्चा..., सोशल मीडियावर उर्फी हिची पोस्ट सर्वत्र व्हायरल.. उर्फी या नावाचा अर्थ सांगत, मॉडेलने 'हे' काय केलं? जे पाहून चाहते हैराण...

Urfi Javed : मुलगा व्हायच्या नादात उर्फीने 'हे' काय केलं? फोटो पोस्ट करत म्हणाली...
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 8:14 AM

मुंबई | 23 डिसेंबर 2023 : सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून उर्फी जावेद कायम चर्चेत असते. कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत उर्फी चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील उर्फी हिने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. उर्फीला अशा अवस्थेत पाहून नेटकरी देखील हैराण झाले आहेत. फोटोमध्ये उर्फी हिने क्रिसमस कॅप घातली असून, फोटोमध्ये उर्फी सुजलेली दिसत आहे. उर्फी हिने इन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. नेटकरी देखील तिच्या सोशल मीडिया पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये उर्फी हिने अरबीमध्ये स्वतःच्या नावाचा अर्थ सांगितला आहे. गूगलवर स्वतःच्या नावाचा अर्थ शोधणारी उर्फी हिने ‘उर्फी हे नाव मुलाचं आहे. नावाचा अर्थ फेमस असतो…’ उर्फी हिने एक स्क्रिनशॉट पोस्ट केला आहे तर, दुसऱ्या फोटोमध्ये उर्फी सुजलेली दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्फी हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. तर नेटकरी उर्फी हिच्या दुसऱ्या फोटोवर कमेंट करत आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

सांगायचं झालं तर, उर्फी जावेद कायम स्वतःचे विचित्र फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ज्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी उर्फी हिच्यावर निशाणा साधला आणि तुला अनफॉलो करु… अशी सक्त ताकीद दिली. तरी देखील उर्फी तिची फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. उर्फी हिच्या विरोधकांची संख्या फार मोठी आहे, पण अनेक सेलिब्रिटींनी उर्फी हिचं कौतुक देखील केलं आहे.

सोशल मीडियावर उर्फी हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. उर्फी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी उर्फी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील उर्फी हिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर करत असतात. पण उर्फी हिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो.

उर्फी जावेद हिचं करियर

उर्फी जावेद हिने तिच्या करियरची सुरुवात मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारत केली. पण उर्फी हिला यश मिळालं नाही. त्यानंतर उर्फी ‘बिग बॉस ओटीटी 1’ मध्ये दिसली. बिग बॉसमुळे उर्फी चर्चेत तर आली, पण तिला प्रसिद्धी मिळाली नाही. अखेर उर्फी तिच्या फॅशनमुळे तुफान प्रसिद्धी झोतात आली. पण आता फॅशनच उर्फीची मोठी अडचण ठरली आहे… असं म्हणायला हरकत नाही.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.