वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राखी सावंत हिच्यासाठी उर्फी जावेदचा पुढाकार

'मला खरंच वाईट वाटत आहे...', राखी सावंत हिच्यासाठी धावली उर्फी जावेद; सोशल मीडियावर मॉडेल उर्फीचा व्हिडीओ चर्चेत

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राखी सावंत हिच्यासाठी उर्फी जावेदचा पुढाकार
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राखी सावंत हिच्यासाठी उर्फी जावेदचा पुढाकार
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 11:03 AM

मुंबई : सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मुंबईच्या अंबोली पोलिसांनी राखी हिला अटक केली होती. अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा हिने आरोप केल्यानंतर पोलिसांनी राखी हिला अटक केली. शर्लिन चोप्रा हिने राखी विरोधात FRI दाखल केली. शर्लिनने राखीवर आपत्तीजनक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर लीक केल्याचे आरोप लावले. ज्यामुळे राखी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आता राखीसाठी उर्फी पुढे आली आहे.

एका मुलाखतीत उर्फी हिला राखीच्या वादग्रस्त प्रकरणाबद्दल विचारण्यात आलं. यावर उर्फी म्हणाली, ‘आताच राखीचं लग्न झालं आहे. मी तिच्यासाठी आनंदी आहे. आता तिच्याबद्दल वादग्रस्त बातमी समोर येत आहे. राखी या प्रकरणातून लवकर बाहेर यावी…’ असं वक्तव्य उर्फी इन्स्टंट बॉलिवूड यांच्याकडे केलं.

राखीच्या प्रकरणावर शर्लिन चोप्राने देखील मोठं वक्यव्य केलं आहे. ‘मोठ्या प्रकरणी राखी सावंत हिला अटक करण्यात आली आहे. तिने माझे आपत्तीजनक फोटो आणि व्हिडीओ लीक केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे…’ सध्या शर्लिन चोप्राने लावलेल्या आरोपांमुळे राखी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

राखी सावंत हिच्यासोबत आदिल खान राखी सावंत आणि आदिल खान यांनी सात महिन्यांपूर्वी लग्न केलं आहे. नुकताच त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले. दरम्यान जेव्हा राखी पोलिसांच्या ताब्यातून बाहेर आली, तेव्हा आदिल राखीसोबत होता. अशात सोशल मीडियावर आदिलचं कौतुक होत आहे. लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आदिल नात्याला नकार देत होता. पण अखेर त्याने राखीसोबत असलेल्या नात्याचा स्वीकार केला आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.