Urvashi Rautela | डायमंडचे गुलाब, 24 कॅरेट सोन्याचे कपकेक्स; उर्वशी रौतेलाने वाढदिवशी खर्च केले तब्बल इतके रुपये

उर्वशीने अत्यंत शाही पद्धतीने तिचा वाढदिवस साजरा केला आहे. 100 डायमंड लावलेले गुलाब, 24 कॅरेट सोन्याचा वर्ख असलेले कपकेक्स, डायमंड केक यांसह हेलियम फुग्यांची सजावट, गुलाब आणि कँडल्स अशी सजावट या फोटोंमध्ये पहायला मिळतेय.

| Updated on: Mar 01, 2023 | 1:32 PM
चित्रपटांपेक्षा आपल्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्वशी रौतेल हिने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. उर्वशीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण त्यासाठी तिने तब्बल 1.12 दशलक्ष डॉलर्स खर्च केले आहेत.

1 / 5
उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वाढदिवसाच्या या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. 100 डायमंड लावलेले गुलाब, 24 कॅरेट सोन्याचा वर्ख असलेले कपकेक्स, डायमंड केक यांसह हेलियम फुग्यांची सजावट, गुलाब आणि कँडल्स अशी सजावट या फोटोंमध्ये पहायला मिळतेय.

2 / 5
उर्वशीने पॅरिसमध्ये तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं आहे. या वाढदिवसानिमित्त तिने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. चाहत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तू आणि पुष्पगुच्छांसोबतही तिने फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 5
या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तिने तब्बल 93 लाख रुपये खर्च केले आहेत. त्यामुळेच उर्वशीच्या या फोटोंची चर्चा होतेय. इतकंच नव्हे तर या फोटोंच्या कमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांनी क्रिकेटर नसीम शाह आणि ऋषभ पंत यांचाही उल्लेख केला आहे.

4 / 5
नसीम शाह आणि ऋषभ पंतने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत का, असा खोचक सवाल काही नेटकऱ्यांनी उर्वशीला केला आहे. उर्वशी नेहमीच तिच्या डेटिंग लाइफमुळे चर्चेत असते.

नसीम शाह आणि ऋषभ पंतने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत का, असा खोचक सवाल काही नेटकऱ्यांनी उर्वशीला केला आहे. उर्वशी नेहमीच तिच्या डेटिंग लाइफमुळे चर्चेत असते.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.