Video | शीला की जवानी गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसला ‘हा’ अभिनेता, गाणे सुरू होताच…

गेल्या काही दिवसांपासून विकी काैशल आणि सारा अली खान हे त्याच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सारा आणि विकी काैशल हे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी थेट राजस्थान येथे पोहचले होते.

Video | शीला की जवानी गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसला 'हा' अभिनेता, गाणे सुरू होताच...
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 3:39 PM

मुंबई : इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स (IIFA) सोहळा दुबई येथे पार पडतोय. या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स सोहळ्यात बाॅलिवूडचे कलाकार जलवा करताना दिसत आहेत. या अवॉर्ड्स सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होताना दिसत आहेत. या अवॉर्ड्समधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये थेट विकी काैशल हा कतरिना कैफ हिच्या गाण्यावर तूफान डान्स करताना दिसतोय. विशेष म्हणजे विकी काैशल (Vicky Kaishal) याचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स सोहळ्यातील विकी काैशल याचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत सारा अली खान ही देखील दिसत आहे. या अवॉर्ड्स सोहळ्यामध्ये विकी काैशल याचा परफॉर्मन्स नव्हता. मात्र कतरिना कैफ हिचे गाणे सुरू होताच चक्क स्टेजवर विकी काैशलने डान्स करण्यास सुरूवात केली.

विशेष म्हणजे यावेळी सारा अली खान हिच्यासोबतच राखी सावंत देखील दिसत आहे. राखी सावंत, सारा अली खान आणि विकी काैशल हे स्टेजवर धमाल करताना दिसत आहेत. कतरिना कैफ हिचे गाणे शीला की जवानी हे अचानक सुरू होते आणि विकी काैशल हा लगेचच डान्स करण्यास सुरूवात करतो.

विकी काैशल याला डान्स करताना पाहून सारा अली खान आणि राखी सावंत मस्ती करण्यास सुरूवात करतात. विशेष म्हणजे विकी काैशल याला डान्स करताना पाहून सारा आणि राखी सावंत देखील डान्सला सुरूवात करतात. विकी काैशल आणि सारा अली खान हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत.

आलिया भट्ट ही देखील इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स सोहळ्यात पोहचण्यासाठी निघाली होती. मात्र, आजोबांची तब्येत खराब असल्याने विमानळावरून आलिया भट्ट ही वापस आलीये. इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स सोहळ्यात आलिया भट्ट हिच्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.