19 वर्षीय टिकटॉकर झाली एकता कपूरची हिरोईन; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रातोरात बनली स्टार
एकता कपूरच्या मोलक्की या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये विधी भूमीची मुख्य भूमिका साकारतेय. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. याआधीही बऱ्याच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये भूमिका मिळाल्या आहेत.
Most Read Stories