आधी म्हणाली वामिकाचा फोटो दाखवणार नाही, काल फोटो व्हायरल झाल्यावर आज अनुष्काची चाहत्यांना नम्र विनंती!

'आम्ही कॅमेऱ्यात दिसतोय याची कल्पना आम्हाला नव्हती. पण वामिकाचे फोटो शेअर केले जाऊ नयेत, अशी आमची इच्छा आहे', असं अनुष्काने म्हटलंय. वामिकाचे फोटो काढले जाऊ नयेत. किंवा ते शेअरही करू नयेत यावर आम्ही दोघं आजही ठाम आहोत. त्यामुळे सर्वांना आमची विनंती आहे की कृपया वामिकाचा फोटो शेअर करू नका', असं अनुष्का म्हणाली आहे.

आधी म्हणाली वामिकाचा फोटो दाखवणार नाही, काल फोटो व्हायरल झाल्यावर आज अनुष्काची चाहत्यांना नम्र विनंती!
अनुष्का शर्मा,वामिका
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 1:57 PM

मुंबई: अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushka sharma) आणि विराट कोहली (virat kohali) यांची मुलगी वामिका (vamika) हिचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काल (रविवार) भारत आणि साउथ आफ्रिका मॅच खेळली जात होती. त्यावेळी स्टेडिअममध्ये अनुष्का आली होती. तिच्यासोबत वामिकादेखील पहायला मिळाली. त्यावेळी वामिका कॅमेऱ्यात कैद झाली. त्यावर अनुष्काने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही कॅमेऱ्यात दिसतोय याची कल्पना आम्हाला नव्हती. पण वामिकाचे फोटो शेअर केले जाऊ नयेत, अशी आमची इच्छा आहे’, असं अनुष्काने म्हटलंय.

अनुष्का शर्माची इन्स्टा स्टोरी

मुलगी वामिकाचे फोटो विराट आणि अनुष्का दोघेही सोशल मीडियावर शेअर करत नाहीत. काल (रविवार) भारत आणि साउथ आफ्रिका मॅच खेळली जात होती. त्यावेळी स्टेडिअममध्ये अनुष्का आली होती. तिच्यासोबत वामिकादेखील पहायला मिळाली. त्यावेळी वामिका कॅमेऱ्यात कैद झाली. वामिकाने यावेळी पिंक कलरचा फ्रॉक घातला होता. ती आपल्या आई अनुष्कासोबत पहायला मिळाली. पहिल्यांदा वामिकाचे फोटो पहायला मिळाले. यावर अनुष्काने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही कॅमेऱ्यात दिसतोय याची कल्पना आम्हाला नव्हती. पण वामिकाचे फोटो शेअर केले जाऊ नयेत, अशी आमची इच्छा आहे’, असं अनुष्काने म्हटलंय. वामिकाचे फोटो काढले जाऊ नयेत. किंवा ते शेअरही करू नयेत यावर आम्ही दोघं आजही ठाम आहोत. त्यामुळे सर्वांना आमची विनंती आहे की कृपया वामिकाचा फोटो शेअर करू नका’, असं अनुष्का म्हणाली आहे.

वामिका- विराट, अनुष्काची कॉपी

काही दिवसांआधी अनुष्काने आपल्या लहानपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यात ती खूपच गोड दिसत होती. तसंच विराटनेही आपल्या लहानपणीचा फोटो शेअर केला होता. या दोघांच्या लहानपणीच्या फोटोंची तुलना आता वामिकाशी केली जात आहे. ‘वामिका सेम टू सेम विरूष्काच्या लहानपणीच्या फोटोंसारखी दिसते’, असं नेटकरी म्हणताहेत.

विराट आणि अनुष्काने मानले फोटोग्राफर्सचे आभार

अनुष्का वामिकाला घेऊन जेव्हा स्टेडिअममध्ये गेली तेव्हा फोटोग्राफर्सने वामिकाचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अनुष्काने विनंती केली की, ‘कृपया तिचा फोटो काढू नका.’ फोटोग्राफर्सनेही तिचं म्हणणं ऐकत फोटो काढले नाहीत, तेव्हा अनुष्का आणि विराटने फोटोग्राफर्सचे आभार मानलेत.

संबंधित बातम्या

विराट कोहली-अनुष्का शर्माची मुलगी वामिकाचा पहिला फोटो समोर, नेटकरी म्हणतात… ही तर सेम ‘विरूष्का’ची कॉपी

विकी कौशलच्या सॅम बहादुर सिनेमाची चर्चा, यावर्षी होणार शुटिंग सुरू; फर्स्ट लुक झाला होता व्हायरल

गावरान Feel वाला Song : सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेली ‘Majhi Baay Go’ पाहाच

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.