शाहरुख खानचे प्रियांका चोप्रासोबत होते विवाहबाह्य संबंध? जवळच्या व्यक्तीकडून मोठं सत्य समोर

Shahrukh Khan and Priyanka Chopra : गौरी खान हिच्या नकळत शाहरुख खान याचे होते प्रियांका चोप्रा हिच्यासोबत विवाहबाह्य संबंध? अनेक वर्षांनंतर जवळ्याच्या व्यक्तीने अखेर सत्य सांगितलंच, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

शाहरुख खानचे प्रियांका चोप्रासोबत होते विवाहबाह्य संबंध? जवळच्या व्यक्तीकडून मोठं सत्य समोर
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 12:36 PM

मुंबई | 23 फेब्रुवारी 2024 : अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधान आलं होतं. आता पुन्हा दोघांच्या नात्यामुळे तुफान चर्चा रंगत आहेत. आज शाहरुख आणि प्रियांका दोघे त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख याचे प्रियांका हिच्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता शाहरुख खान याचा जवळचा मित्र विवेक वासवानी याने शाहरुख – प्रियांका यांच्या नात्याचं मोठं सत्य सांगितलं आहे.

नुकताच झालेल्या एक मुलाखतीत विवेक वासवानी यांना शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांच्या नात्याबद्दल विचारलं. यावर विवेक वासवानी म्हणाले, ‘नातं…? शारीरिक संबंध? शाहरुख खान असा व्यक्त नाही. मला नाही माहिती अशा अफवांची सुरुवात कशी झाली. करियरच्या सुरुवातीला आम्ही एकत्र राहात होतो.’

‘माझे आई-वडील देखील माझ्यासोबत होते. करियर करायचं होतं. शाहरुख याला लवकरच गौरी हिच्यासोबत लग्न करायचं होतं. दोघांमध्ये (शाहरुख – प्रियांका) मैत्रीचं नातं असेल. पण शारीरिक संबंध असं काहीही नव्हतं.’

पुढे विवेक वासवानी म्हणाले, ‘शाहरुख खान स्टार म्हणून प्रसिद्धी झोतात येत होता. ज्यामुळे त्याच्याबद्दल अनेक चांगल्या – वाईट गोष्टी लिहिण्यास सुरुवात झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून मी शाहरुख खान याला ओळखत आहे. शाहरुख खान वन वमम मॅन आहे.

गौरी हिच्याशिवाय त्याने कधीच कोणत्याच महिलेवर प्रेम केलेलं नाही. प्रियांका चोप्रा हिच्यासोबत असलेल्या नात्याच्या चर्चा फक्त अफवा होत्या. शाहरुख खान एक उत्तम व्यक्ती आहे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विवेक वासवानी याने शाहरुख खान याच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी प्रियांका चोप्रा हिने एका जॅकेटचा उल्लेख केला होता आणि त्याच जॅकेटमध्ये शाहरुख खान याला देखील स्पॉट करण्यात आलं होतं. पण यावर शाहरुख खान याने कधीही वक्तव्य केलं नाही.

एका मुलाखतीत ‘प्रिकांया माझी चांगली मैत्रीण आहे. आम्ही एकत्र ‘डॉन’ सिनेनात काम केलं आहे. एका महिलेबद्दल अशी चर्चा होणं योग्य नाही…’ असं शाहरुख खान म्हणाला होता. आज शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.