‘मधुबाला’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकलं दुसरं लग्न; इजिप्तच्या गर्लफ्रेंडशी बांधली लग्नगाठ

विवियनचं हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याने अभिनेत्री वाहबिज दोराबजीशी लग्नगाठ बांधली होती. या दोघांनी एकाच मालिकेत एकत्र काम केलं होतं. मात्र 18 डिसेंबर 2021 रोजी दोघांनी घटस्फोट घेतला.

| Updated on: Mar 06, 2023 | 12:53 PM
'प्यार की ये एक कहानी', 'मधुबाला', 'शक्ती- अस्तित्व के एहसास की' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेला प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता विवियन डिसेना सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.

1 / 5
विवियनने गर्लफ्रेंड नौरान अॅलीशी जवळपास वर्षभरापूर्वीच गुपचूप लग्न उरकल्याचं कळतंय. या लग्नाबाबत त्याने कमालीची गुप्तता पाळली होती. लग्नानंतर हे दोघं मुंबईतील लोखंडवाला परिसरात राहत आहेत.

2 / 5
"विवियन आणि नौरान गेल्या वर्षभरापासून एकत्र राहत आहेत. विवियन एखाद्या मुलीसोबत लग्नाशिवाय एकत्र राहू शकत नाही. याबाबतीत तो त्याच्या विचारांशी पक्का आहे", अशी माहिती विवियनच्या जवळच्या व्यक्तीने दिली.

3 / 5
विवियनचं हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याने अभिनेत्री वाहबिज दोराबजीशी लग्नगाठ बांधली होती. या दोघांनी एकाच मालिकेत एकत्र काम केलं होतं. मात्र 18 डिसेंबर 2021 रोजी दोघांनी घटस्फोट घेतला.

विवियनचं हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याने अभिनेत्री वाहबिज दोराबजीशी लग्नगाठ बांधली होती. या दोघांनी एकाच मालिकेत एकत्र काम केलं होतं. मात्र 18 डिसेंबर 2021 रोजी दोघांनी घटस्फोट घेतला.

4 / 5
विवियनने याआधी दिलेल्या मुलाखतींमध्येही स्पष्ट केलं होतं की तो त्याचं वैवाहिक आयुष्य अत्यंत खासगी ठेवणार आहे. "मी जरी लग्न केलं तरी त्याविषयी कोणाला फारशी माहिती मिळेल याची शक्यता कमीच आहे. माझ्यासाठी लग्न ही अत्यंत खासगी बाब आहे आणि ती तशीच राहिली पाहिजे. मी सोशल मीडियावर जाहीरपणे व्यक्त होणारी व्यक्ती नाही", असं तो म्हणाला होता.

5 / 5
Follow us
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.