ईशान किशनची गर्लफ्रेंड आहे मिस इंडिया फायनलिस्ट; डबल सेंच्युरीच्या कामगिरीवर व्यक्त केलं प्रेम

ईशान किशनच्या डबल सेंच्युरीवर गर्लफ्रेंडची पोस्ट व्हायरल; कोण आहे अदिती हुंडिया?

| Updated on: Dec 11, 2022 | 12:51 PM
इंडियन क्रिकेट टीमचा स्टार फलंदाज ईशान किशनवर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय. ईशानने बांगलादेशविरोधात झालेल्या शेवटच्या वनडे मॅचमध्ये फक्त 126 चेंडूंवर डबल सेंच्युरी मारत इतिहास रचला. त्याच्या या कामगिरीसोबतच त्याची गर्लफ्रेंड अदितीसुद्धा चर्चेत आली आहे.

1 / 6
ईशानच्या या कामगिरीवर त्याची गर्लफ्रेंड अदिती हुंडिया हिनेसुद्धा इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित प्रेम व्यक्त केलं. त्यामुळेच या दोघांची सध्या जोरदार चर्चा आहे.

ईशानच्या या कामगिरीवर त्याची गर्लफ्रेंड अदिती हुंडिया हिनेसुद्धा इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित प्रेम व्यक्त केलं. त्यामुळेच या दोघांची सध्या जोरदार चर्चा आहे.

2 / 6
ईशानच्या गर्लफ्रेंडचं नाव अदिती हुंडिया आहे. ती एक मॉडेल आहे. ब्युटी वर्ल्डमध्ये अदितीने चांगलंच नाव कमावलं आहे. 2017 मध्ये ती मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली होती.

ईशानच्या गर्लफ्रेंडचं नाव अदिती हुंडिया आहे. ती एक मॉडेल आहे. ब्युटी वर्ल्डमध्ये अदितीने चांगलंच नाव कमावलं आहे. 2017 मध्ये ती मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली होती.

3 / 6
2018 मध्ये अदितीने मिस सुपरनॅशनल इंडियाचा किताब जिंकला. ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

2018 मध्ये अदितीने मिस सुपरनॅशनल इंडियाचा किताब जिंकला. ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

4 / 6
अदितीचा इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंनी भरलेला आहे. सौंदर्य आणि स्टाइल स्टेटमेंटच्या बाबतीत अदिती कोणा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

अदितीचा इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंनी भरलेला आहे. सौंदर्य आणि स्टाइल स्टेटमेंटच्या बाबतीत अदिती कोणा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

5 / 6
ईशान आणि अदितीला अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. अनेकदा ती ईशानचे मॅच पाहायला स्टेडियमवर पोहोचते. यावर्षी पार पडलेल्या आयपीएलदरम्यानही तिला पाहिलं गेलं.

ईशान आणि अदितीला अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. अनेकदा ती ईशानचे मॅच पाहायला स्टेडियमवर पोहोचते. यावर्षी पार पडलेल्या आयपीएलदरम्यानही तिला पाहिलं गेलं.

6 / 6
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.