BanLipstick | प्राजक्ता माळी का म्हणाली मला लिपस्टिकचा रंग नकोय, मला लिपस्टिक आवडत नाही, बॅन लिपस्टिक

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही, बॅन लिपस्टिक' असं म्हणतं एक व्हिडीओ शेअर केला होता. तिच्या पाठोपाठ आता अभिनेत्री प्राजक्ता माळी ही असाच संदर्भ असणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

BanLipstick | प्राजक्ता माळी का म्हणाली मला लिपस्टिकचा रंग नकोय, मला लिपस्टिक आवडत नाही, बॅन लिपस्टिक
prajakta mali
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 3:00 PM

मुंबई : अभिनेत्री तेजस्विनी पंडितने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही, बॅन लिपस्टिक’ असं म्हणतं एक व्हिडीओ शेअर केला होता. तिच्या पाठोपाठ आता अभिनेत्री प्राजक्ता माळी ही असाच संदर्भ असणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ प्राजक्ता माळी ओठांना लावलेली लिपस्टिकही पुसून बॅन लिपस्टिक असे म्हणताना दिसत आहे. या सोबतच तिने मला लिपस्टिकचा रंग नको… मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही. बॅन लिपस्टिक! I Support @tejaswini_pandit #BanLipstick असा हॅशटॅग सुद्धा दिला आहे. हा व्हिडीओ शेअर करताच प्रेक्षकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

नेमक काय आहे हे प्रकरण काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे यांनी बॅन लिपस्टिक असा व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी दिग्दर्शक संजय जाधव यांनी कमेंटमध्ये ‘क्या हुआ भाई?’ असा सवाल केला होता. त्यावेळी काही यूजर्स नी हे एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशन असू शकतं असा अंदाज वर्तवला आहे.  बऱ्याच नेटकऱ्यांनी या दोघींनाही लिपस्टिक पुसून टाकायची होती, तर लावलीच कशाला? अशा प्रकारच्या कमेंट्स केलेल्या दिसून येत आहेत. आता हे  प्रकरण नक्की काय आहे हे येत्या काही दिवसातच कळेल.

काय आहे व्हिडीओमध्ये या व्हिडीओमध्ये दोघींनीही लावलेली लिपस्टीक पुसून टाकली आहे असे दिसतेय. आणि या व्हिडीओला कॅप्शन देत त्यांनी लिहीले आहे की, लिपस्टिकला माझा विरोध आहे आणि बॅन लिपस्टीक असा हॅशटॅग त्यांनी वापरलेला आहे. तर या व्हिडिओ मागचे नेमकं सत्य काय ? हा त्यांच्या आगामी चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ आहे का? किंवा एखादा पब्लिसिटी स्टंट आहे? यावर सध्या इंस्टाग्रामवर बरीच मोठी चर्चा रंगलेली दिसून येत आहेत.

हेही वाचा :

Video | तंग कपडे घालून प्रीमिअरला पोहचलेली परिणीती Oops Momentची शिकार! आयत्यावेळी अर्जुन कपूर आला मदतीला धावून…

Sweety Biopic | जन्मतः पुरुष, मात्र स्त्री बनून अवघ्या मुंबईला भुलवलं! ‘स्वीटी’ची कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर!

Jacqueline Fernandez | 50 लाखांचा घोडा, 9 लाखांची पर्शियन मांजर; सुकेश चंद्रशेखरचं जॅकलिन फर्नांडिसला गिफ्ट

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.