चाळीशी ओलांडल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीला का होतोय पश्चाताप? शरीरासंबंधी अन्य महिलांना सावध करत म्हणाली…

ज्या गोष्टीचा प्रसिद्ध अभिनेत्रीला होतोय पश्चाताप, ती गोष्ट तुम्ही तर करत नाहीत ना? शरीरासंबंधी अभिनेत्रीने अन्य महिलांना केल सावध... सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

चाळीशी ओलांडल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीला का होतोय पश्चाताप? शरीरासंबंधी अन्य महिलांना सावध करत म्हणाली...
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 12:10 PM

मुंबई : एक काळ बॉलिवूड गाजवलेल्या अभिनेत्री आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसल्या तरी सोशल मीडियावर मात्र स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील एक मोठी गोष्ट सांगितली आहे. चाळीशी ओलांडल्यानंतर अभिनेत्रीला एका गोष्टीचा प्रचंड पश्चाताप होत आहे. एवढंच नाही तर, जी चूक अभिनेत्रीने केली ती चूक इतर महिलांनी करू नये म्हणून अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा सल्ला दिला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्री चर्चा सुरु आहे. चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांना आरोग्यासंबंधी येणाऱ्या समस्यांवर अभिनेत्रीने मोठा खुलासा केला.

चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांच्या शरीराबद्दल महत्त्वाची माहिती देणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मिनी माथूर आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मी कायम फिसनेस ऑप्शनमध्ये ठेवलं. मला कायम वाटायचं माझं शरीर मला साथ देत आहे आणि माझ्या शरीराने माझी साथ देखील दिली. ज्या महिलांनी चाळीशी ओलांडली आहे त्यांनी फिटनेसकडे अधिक लक्ष द्यायला हवं…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘वर्कआऊटच तुम्हाला निरोगी आणि स्वस्थ ठेवू शकतो….’ डॉक्टर म्हणतात चाळीशी ओेलांडल्यानंतर वर्कआऊट करण्यास सुरुवात केली पाहिजे.. ज्यामुळे डायबिटीज आणि हृदय विकाराच्या आजारांपासून सुटका होते. चाळीशीनंतर महिलांनी आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात त्यामुळे व्यायम प्रत्येक महिलेसाठी अत्यंत गरजेचं आहे.

हे सुद्धा वाचा

बॉलिवूडमध्ये प्रत्येक सेलिब्रीटी आरोग्य आणि फिटनेसकडे योग्य लक्ष देत असतो. फिट राण्यासाठी सेलिब्रिटी योगा, व्यायाम इत्यादी गोष्टी करत असतात. एवढंच नाही तर, सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेक अभिनेत्री चाहत्यांना फिट राहण्यासाठी आवाहन करत असतात. सर्वसामान्य महिलांनी देखील आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढत स्वतःवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.. असं देखील अभिनेत्री म्हणतात..

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेसमुळे सर्वात जास्त ओळखली जाते. अभिनेत्री कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून फिटनेसचं महत्त्व चाहत्यांना सांगत असते. शिवाय सोशल मीडियावर देखील तिचे अनेक व्हिडीओ आहे, ज्यामाध्यमातून अभिनेत्री फिट राहण्यासाठी टिप्स देत असते. (how to stay fit after 40)

अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. एवढंच नाही तर, चाहते देखील सेलिब्रिटींनी कायम फिटनेसबद्दल विचारत असतात. सेलिब्रिटी देखील शक्य तितकी उत्तर देत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. ९० च्या दशकातील अभिनेत्री फिटनेसमुळे आजही तरुण दिसतात.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.