टेन्शन फ्री कसं व्हायचं? अगदी सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स

ताणतणावामुळे आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स बदलतात आणि आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. ताण घेतल्याने समस्या सुटत नाही, त्यामुळे त्याची काही लक्षणे ओळखून त्यावर मात करण्यासाठी उपाय योजना करा.

टेन्शन फ्री कसं व्हायचं? अगदी सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स
Tension free lifeImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 4:32 PM

सध्याचं धावपळीचं आयुष्य, कौटुंबिक जबाबदारी, अभ्यासाचं ओझं, आर्थिक समस्या आणि हृदयविकार अशा समस्यांमुळे ताण अटळ असतो आणि त्यामुळे आपलं शरीर वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं. ताणतणावामुळे आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स बदलतात आणि आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. ताण घेतल्याने समस्या सुटत नाही, त्यामुळे त्याची काही लक्षणे ओळखून त्यावर मात करण्यासाठी उपाय योजना करा. बदलत्या काळानुसार लोकांची तणाव व्यवस्थापन क्षमता कमी होत चालली आहे आणि माणसे चिडचिडे होतायत.

 तणाव वाढला की शरीर कसं प्रतिसाद देतं ?

  • काम करण्याची इच्छा होत नाही.
  • पोटात गडबड होते.
  • लैंगिक इच्छा कमी होणे.
  • वारंवार डोकेदुखी.
  • पाठदुखी.
  • फास्ट श्वास घेणे.
  • मेमरी लॉस.

टेन्शन फ्री राहण्याचे सोपे उपाय

  1. सर्वप्रथम तणावाचे कारण शोधा.
  2. समस्यांपेक्षा उपायांवर अधिक भर द्या.
  3. काही दिवस कामातून विश्रांती घेणे योग्य ठरेल.
  4. सुट्टीवर जा.
  5. स्वत:ला समजून घेण्यासाठी वेळ काढा.
  6. जे तुम्हाला आनंद देईल ते करा.
  7. मेडिटेशनचा आधार घ्या.
  8. प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवा.
  9. जीवनाला मौल्यवान मानून जीवनापेक्षा महत्त्वाचे काहीच नाही, असे मानणे.
  10. कमीत कमी मसालेदार आणि तेलकट पदार्थ खा.
Non Stop LIVE Update
मोहोळमध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार, सिद्धी कदम आहे तरी कोण?
मोहोळमध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार, सिद्धी कदम आहे तरी कोण?.
शरद पवारांची खेळी, आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात
शरद पवारांची खेळी, आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात.
नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध 'या' अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात
नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध 'या' अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात.
एकनाथ शिंदेंना धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजीमंत्र्याची घरवापसी
एकनाथ शिंदेंना धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजीमंत्र्याची घरवापसी.
“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून...”
“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून...”.
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार विधानसभेच्या रिंगणात
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार विधानसभेच्या रिंगणात.
संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला,अंतरवालीत दोघांत काय झाली चर्चा?
संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला,अंतरवालीत दोघांत काय झाली चर्चा?.
आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून..., हर्षवर्धन पाटलांचा दादांना टोला
आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून..., हर्षवर्धन पाटलांचा दादांना टोला.
'अटक मला करा...', जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?
'अटक मला करा...', जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?.
अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर; या उमेदवारांना विधानसभेच मिळाल तिकीट
अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर; या उमेदवारांना विधानसभेच मिळाल तिकीट.