Foods for Healthy Brain: मेंदू निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश

मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही भरपूर पोषक तत्व असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. हे पदार्थ तुमची स्मरणशक्ती वाढवण्याचे काम करतात.

Foods for Healthy Brain: मेंदू निरोगी ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश
मेंदू निरोगी ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 11:26 AM

नवी दिल्ली: मेंदू (brain) रातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. तो सतत ॲक्टिव्ह (सक्रिय) (active) शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य मेंदू करतो. अशा वेळी मेंदू निरोगी रहावा यासाठी सकस, पौष्टिक (healthy food) आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात विविध आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करू शकता. मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करता येईल हे जाणून घेऊया.

हिरव्या पालेभाज्या

लहानपणापासूनच आपल्याला सगळ्या भाज्या विशेषत: हिरव्या पालेभाज्या खायचा सल्ला मिळतो. या भाज्या अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी असतात. त्यामध्ये पालक आणि केल सारख्या भाज्यांचा समावेश असतो. या भाज्यांमध्ये फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन के, ल्यूटिन, बीटा कॅरोटिन ही पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असतात. ही पोषक तत्वं आपली स्मरणशक्ती वाढवण्याचे कार्य करतात.

हे सुद्धा वाचा

ड्राय फ्रुट्स

ड्राय फ्रुट्स म्हणजे सुका मेव्यामध्ये हेल्दी फॅट आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही बदाम आणि अक्रोड सारखा सुका मेवा नियमितपणे सेवन करू शकता. या ड्राय फ्रुट्समध्ये ओमेगा-3 ॲसिड आणि अँटी- ऑक्सीडेंट गुणधर्म असतात.

कॉफी आणि चहा

चहा-कॉफीचे सेवन केल्याने तुम्हाला केवळ एनर्जी मिळत नाही तर ते तुमच्या मेंदूसाठीही फायदेशीर ठरते. एका संशोधनानुसार, चहा आणि कॉफीमध्ये असलेले कॅफेन हे आपल्या मेंदूची इन्फॉर्मेशन प्रोसेस कॅपॅसिटी ( माहिती प्रक्रिया करण्याची क्षमता) वाढवते. मात्र चहा-कॉफीचे सेवन ेका ठराविक प्रमाणात करणेच योग्य ठरते.

टोमॅटो

टोमॅटोचा वापर बहुतेक वेळेस भाजी बनवण्यासाठी केला जातो. त्यामध्ये लायकोपीन हे तत्वं भरपूर प्रमाणात असते. ते आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे टोमॅटोचे सेवन करणे आपल्या मेंदूसाठी चांगले ठरते.

Non Stop LIVE Update
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा.
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी.
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा.
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली.