दातांची काळजी कशी घ्यावी? ‘या’ छोट्या गोष्टी रोज करा

सहसा जेव्हा आपण दातांच्या काळजीच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागतो तेव्हा असे होते. चला तर मग जाणून घेऊया या समस्या एकत्रितपणे दूर करण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकता.

दातांची काळजी कशी घ्यावी? 'या' छोट्या गोष्टी रोज करा
heathy teeth
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 4:58 PM

मुंबई: शरीराच्या सर्व भागांची काळजी घेण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, पण अनेकदा दातांची नीट काळजी घेतली जात नाही. ज्यामुळे दात पिवळे पडणे, पायरिया, पोकळी होणे, हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे आणि तोंड खराब होणे अशा समस्या दिसू लागतात. सहसा जेव्हा आपण दातांच्या काळजीच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागतो तेव्हा असे होते. चला तर मग जाणून घेऊया या समस्या एकत्रितपणे दूर करण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकता.

दातांच्या काळजीसाठी काय करावे?

  1. रोज गोड पदार्थ खाल्ले किंवा दातात चिटकणाऱ्या गोष्टी खाल्ल्या तर बॅक्टेरिया वाढण्याची संधी मिळेल हे उघड आहे, ज्यामुळे दातांमध्ये एकाच वेळी अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागतात.
  2. दिवसातून २ वेळा ब्रश करा : दातांची घाण दूर व्हावी आणि बॅक्टेरिया जमा होऊ नयेत असे वाटत असेल तर सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी टूथब्रशने दात स्वच्छ करा. जे असे करत नाहीत, त्यांच्यासाठी अडचण आहे.
  3. गुटखा आणि तंबाखू चघळणे: ही केवळ सामाजिक कुप्रथा नसून यामुळे दात, हिरड्या आणि जिभेचे खूप नुकसान होते, हल्ली तरुणांपासून वृद्धांपर्यंत लोक या व्यसनाला बळी पडले आहेत. ही वाईट सवय लवकर सोडली पाहिजे.
  4. दातांची कितीही काळजी घेतली तरी महिन्यातून एकदा किंवा दोनदा डेंटिस्ट कडे तपासणी करून घ्यायलाच हवी. यामुळे दातांच्या छोट्या-छोट्या समस्या ओळखल्या जाऊ शकतात आणि मग तुम्ही लवकरात लवकर उपाय करू शकता.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.