तुमचाही होतो का गोंधळ? मासिक पाळी मध्ये पपई खावी की नाही?

काही पदार्थ आपल्याला मासिक पाळी दरम्यान वेदनांपासून आराम देऊ शकतात, तर काही पदार्थ वेदना देखील वाढवू शकतात. त्यामुळे आपण ते खाणे टाळले पाहिजे. पपई हे एक असे फळ आहे जे मासिक पाळी आणि गरोदरपणात खाण्यासाठी स्त्रिया बरेचदा गोंधळतात. आज आपण जाणून घेणार आहोत की, याविषयी तज्ज्ञांचे काय मत आहे.

तुमचाही होतो का गोंधळ? मासिक पाळी मध्ये पपई खावी की नाही?
Papaya in periodsImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 3:39 PM

मुंबई: मासिक पाळीचे नाव ऐकताच पहिली वेदना आठवते. त्याचबरोबर पीरियड्समध्ये अस्वस्थता आणि मूड स्विंग ही एक वेगळीच समस्या आहे. या दरम्यान अनेकदा भूक जास्त लागते आणि कधी कधी काही खावंसं वाटत नाही. पण मासिक पाळीच्या काळात तुम्ही कोणत्या प्रकारचा आहार घेत आहात हे याकडे लक्ष द्यायला हवं. काही पदार्थ आपल्याला मासिक पाळी दरम्यान वेदनांपासून आराम देऊ शकतात, तर काही पदार्थ वेदना देखील वाढवू शकतात. त्यामुळे आपण ते खाणे टाळले पाहिजे. पपई हे एक असे फळ आहे जे मासिक पाळी आणि गरोदरपणात खाण्यासाठी स्त्रिया बरेचदा गोंधळतात. आज आपण जाणून घेणार आहोत की, याविषयी तज्ज्ञांचे काय मत आहे.

तज्ज्ञांच्या मते गरोदरपणात पिकलेली पपई खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं, पण कच्ची पपई अजिबात खाऊ नका. खरं तर, कच्च्या पपईमध्ये लेटेक्स आणि पपेन भरलेले असते, जे गर्भाशयाच्या आकुंचनास प्रवृत्त करत आणि हे लवकर प्रसूतीस कारणीभूत ठरू शकते. त्याचबरोबर पीरियड्स दरम्यान पपईचे सेवन करताना काळजी घेण्याचा सल्लाही दिला जातो.

मासिक पाळी दरम्यान पपई खाल्ल्यास काय होते?

रक्ताभिसरण सुधारते पपई गर्भाशयाच्या स्नायूंना रक्त प्रवाह सुधारू शकते. याव्यतिरिक्त, पपई वेदना दूर करण्यास मदत करते.

पपई नियमित खाल्ल्याने गर्भाशयाचे स्नायू संकुचित होण्यास मदत होते. शरीरात उष्णता निर्माण करण्याबरोबरच यात कॅरोटीनदेखील असते. पपई शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी नियंत्रित करते.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.