Health | प्री-डायबिटीजमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक, वाचा संशोधनातून नेमके काय पुढे आले!

प्री-डायबिटीज ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जास्त होते. मात्र, प्री-डायबिटीज असलेल्या लोकांना मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. मधुमेह आणि प्री-डायबिटीज हे दोन्ही वेगळे आहे. मधुमेहामुळे हृदयविकाराचा झटका आणि मूत्रपिंडाच्या समस्या निर्माण होतात. प्री-डायबिटीजमुळे हृदयाचा झटका, स्ट्रोक आणि किडनीच्या समस्या यासारख्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात.

Health | प्री-डायबिटीजमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक, वाचा संशोधनातून नेमके काय पुढे आले!
Image Credit source: healthscopemag.com
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 12:44 PM

मुंबई : मधुमेह (Diabetes) हा झपाट्याने वाढणारा आजार आहे. दरवर्षी अनेक रूग्णांचा जीव मधुमेहामुळे जातो. भारतामध्ये तर सातत्याने मधुमेहाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसते आहे. जर एकदा आपल्याला मधुमेह झालातर आपले शरीर अनेक रोगांचे माहेर घर बनते. प्री-डायबिटीजमुळे हृदयविकाराचा झटका (Heart attack) येण्याची शक्यता असते. एंडोक्राइन सोसायटीच्या बैठकीत ENDO 2022 मध्ये सादर केलेल्या नवीन अभ्यासानुसार, एक धक्कादायक माहिती पुढे आलीये. गेल्या काही वर्षांमध्ये मधुमेह आणि प्री-डायबिटीजच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. यामागे वाईट जीवनशैली हे एक मुख्य कारण आहे. जर आपल्याला मधुमेह आणि प्री-डायबिटीजपासून (Pre-diabetes) दूर राहिचे असेल तर आपल्या जीवनशैलीमध्ये काही महत्वाचे बदल करणे आवश्यक आहे.

रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण अधिक

प्री-डायबिटीज ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जास्त होते. मात्र, प्री-डायबिटीज असलेल्या लोकांना मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. मधुमेह आणि प्री-डायबिटीज हे दोन्ही वेगळे आहे. मधुमेहामुळे हृदयविकाराचा झटका आणि मूत्रपिंडाच्या समस्या निर्माण होतात. प्री-डायबिटीजमुळे हृदयाचा झटका, स्ट्रोक आणि किडनीच्या समस्या यासारख्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. प्री-डायबेटिसमध्ये रूग्णांनी हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी दर आठवड्याला किमान 150 मिनिटे निरोगी आहार आणि नियमित व्यायाम करायलाच हवा.

हे सुद्धा वाचा

या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

वयानुसार शरीरात अनेक बदल होत असतात. अनेकदा आपण या बदलांकडे दुर्लक्ष करतो. जर आपल्याला नेहमीच तंदुरुस्त राहिचे असेल तर आपण चेकअप करून घेतले पाहिजे. प्री-डायबेटिस आता अत्यंत कमी वयामध्ये देखील अनेकांना होते आहे. जर तुम्हाला प्री-डायबिटीज असेल तर व्यायाम आणि व्यवस्थित डाएट फाॅलो करूनही तुमचे वजन कमी होणार नाही. प्री-डायबिटीजमध्ये पोटावर चरबी देखील वाढते. अशक्तपणा हे देखील प्री-डायबिटीजचे मुख्य कारण आहे. ज्यांना प्री-डायबिटीजची सुरूवात झालेय, त्यांना नेहमीच जास्त प्रमाणात गोड खायला आवडते. शरीरात वेदना आणि डोके दुःखी हे प्री-डायबिटीजचे प्रमुख लक्षण आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.