अबब! तब्बल 10 कोटी 26 लाखाला विकली गेली ‘पवित्र’ व्हिस्की, काय आहे खास?

स्कॉटलंडमध्ये तयार केलेली व्हिस्कीची एक अनोखी बाटली दहा लाख पौंड म्हणजे सुमारे 10 कोटी 26 लाख रुपयांना विकली जाते. इतकी महाग असूनही, ही जगातील सर्वात महाग व्हिस्की नसल्याचं सांगण्यात येतं.

अबब! तब्बल 10 कोटी 26 लाखाला विकली गेली 'पवित्र' व्हिस्की, काय आहे खास?
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 9:39 AM

नवी दिल्ली : व्हिस्कीच्या एका बाटलीची किंमत ऐवढी आहे की, त्यामध्ये तुम्ही थेट एक 2 बीएचके फ्लॅट खरेदी करू शकता. हे ऐकून तुम्हाला मजेदार वाटेल, पण हे खरे आहे. स्कॉटलंडमध्ये तयार केलेली व्हिस्कीची एक अनोखी बाटली दहा लाख पौंड म्हणजे सुमारे 10 कोटी 26 लाख रुपयांना विकली जाते. इतकी महाग असूनही, ही जगातील सर्वात महाग व्हिस्की नसल्याचं सांगण्यात येतं. जगातील सर्वात महागड्या व्हिस्कीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 15 कोटी 39 लाख रुपये आहे. ज्याची विक्री लंडनमध्ये 2019 मध्ये लिलावात झाली होती. ही बाटली देखील कॉक क्रमांक 263 सह पॅक केली होती. (a 60 years old whisky bottle holy grail of single malts sold for rs 10 crore)

डेली मेलच्या अहवालानुसार, Moray Distillery च्या विशेष कास्क क्रमांकातून व्हिस्कीच्या (Fine & Rare Collection) अशा 14 अशा उत्तम बाटल्या तयार केल्या गेल्या आहेत. यामध्ये 10 कोटी 26 लाख रुपयांना एक बाटली विकली गेली, जी या 14 पैकी एक होती. याला ‘पवित्र व्हिस्की’ असेही म्हणतात.

काय आहे यामध्ये खास?

मोरे डिस्टिलरीचा विशेष कॅस्क क्रमांक 263 जगातील सर्वात लोकप्रिय व्हिस्की कॉक म्हणून देखील ओळखला जातो. या कास्कमधील सामग्री तयार करण्यासाठी 1926 मध्ये ठेवली गेली होती आणि 1986 मध्ये 60 वर्षानंतर ती बाटलीमध्ये ठेवली गेली.

टॉप व्हिस्की ब्रँड

– अ‍ॅन्टीक्विटी (Antiquity)

– ऑफिसर्स चॉईस (Officer’s Choice)

– रॉकडोव्ह (Rockdove)

– डायरेक्टर्स स्पेशल (Director’s Special)

– मॅकडोव्हस नंबर 1 (McDowell’s No.1)

– इम्पेरिअल ब्लू (Imperial Blue)

– रॉयल चॅलेंज (Royal Challenge)

– बॅगपायपर (Bagpiper) (a 60 years old whisky bottle holy grail of single malts sold for rs 10 crore)

संबंधित बातम्या – 

Video : ‘मला गोळी मारा, पण लोकांना जाऊ द्या’, म्यानमारमध्ये एका ननची लष्करी जवानांना विनंती

मलाला यूसुफझई बनली Apple ची पार्टनर! कार्टून फिल्म आणि डॉक्यूमेंट्री बनवणार

1000 रुपयांना आलं आणि 30 रुपयाला अंडे, महागाईने पाकिस्तानमध्ये उपासमारीची वेळ

(a 60 years old whisky bottle holy grail of single malts sold for rs 10 crore)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.