पवित्र भूमीत सापडल्या सोन्याच्या खाणीच खाणी… बघावं तिकडे सोनंच सोनं; हा देश गर्भश्रीमंत होणार?

सौदी अरेबिया देशाकडून नुकताच मोठी घोषणा करण्यात आलीये. आता याकडे सर्वांच्या नजरा या लागल्या आहेत. विशेष म्हणजे आता हा देश गर्भश्रीमंत होण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा ही रंगताना दिसत आहे. आता सौदी अरेबियाकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्याचे बघायला मिळतंय.

पवित्र भूमीत सापडल्या सोन्याच्या खाणीच खाणी... बघावं तिकडे सोनंच सोनं; हा देश गर्भश्रीमंत होणार?
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 1:31 PM

मुंबई : नुकताच सौदी अरेबिया देशाकडून एक अत्यंत मोठी घोषणा करण्यात आलीये. या घोषणेनंतर हा देश गर्भश्रीमंत होणार का? हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय. सौदी अरेबियाकडून करण्यात आलेल्या घोषणेनंतर संपूर्ण जगाचे लक्ष आता त्यांच्याकडेच लागले आहे. सौदी अरेबियातील मक्का येथे थेट सोन्याचा मोठा साठा सापडला आहे. नुकताच याबद्दलची घोषणा देखील करण्यात आलीये. जिकडे बघावे तिकडे सोनेच सोने बघायला मिळतंय. मोठ्या खाणीच येथे मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे या खाणी पवित्र भूमीतच सापडल्या आहेत.

इस्लाम धर्माचे पवित्र शहर असलेल्या सौदी अरेबियातील मक्का येथे सोन्याचा मोठा खाणीच खाणीच सापडला आहेत. सौदी अधिकाऱ्यांनी घोषणा करताना अत्यंत महत्वाची माहिती ही शेअर केलीये. सौदी अधिकाऱ्यांच्या म्हणणाऱ्यानुसार मक्का क्षेत्रातील अल खुर्मा गव्हर्नरेटमधील मंसूराह मस्सारा सोन्याच्या खाणीच्या दक्षिणेला 100 किमी अंतरावर सोन्याची खाण सापडली आहे.

त्या खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात सोने आढळले असून तिथे सोन्याचा अत्यंत मोठा साठा आहे. सौदी अरेबियाची खाण कंपनी The Saudi Arabian Mining Company (Maaden) च्या म्हणण्यानुसार या परिसरात अनेक सोन्याचे साठे सापडले आहेत. यामुळे या भागात आता खाणकाम होण्याची शक्यता असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

येथे कंपनीकडून 2022 मध्ये सोन्याचा शोध घेण्याचे कार्य सुरू करण्यात आले आणि येथे सुरूवातीमध्येच मोठे यश मिळाले. यामुळे येथे सोन्याचा मोठा साठा असल्याचे स्पष्ट आहे. मंसूराह मस्साराजवळ सोन्याचा साठा सापडला. त्याच पार्श्वभूमीवर आता कंपनीने 2024 मध्ये ड्रिलिंगच्या कामामध्ये गती दिली असून आता हे काम युद्ध पातळीवर केले जातंय.

मंसूराह मस्सारापासबन जवळपास 70 लाखाचे सोने हे काढले गेले. तेथील उत्पादन क्षमता प्रति वर्ष 250,000 आहे. सर्वाधिक सोन्याचे उत्पादन चीनमध्ये होते. मात्र, आता सौदी अरेबिया हा मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. विशेष म्हणजे हा सोन्याचा साठा पवित्र भूमीत सापडल्याने जगाच्या नजरा याकडे लागल्याचे बघायला मिळत आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.