SUV-Truck Accidnt : ओरल सेक्स करत ड्रायव्हिंग करणे पडले महागात, एसयूव्हीची ट्रकला जोरदार धडक

कारमध्ये एक महिला आणि एक पुरुष बसले होते. चालत्या कारमध्येच त्या दोघांमध्ये ओरल सेक्स सुरु होता. ओरल सेक्समध्ये मग्न असलेल्या कार चालवणाऱ्या पुरुषाचे वाहन चालवण्याकडे दुर्लक्ष झाले. कार समोरुन विरुद्ध दिशेने येणाऱ्या फेडेक्सच्या ट्रकवर जोरदार आदळली. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

SUV-Truck Accidnt : ओरल सेक्स करत ड्रायव्हिंग करणे पडले महागात, एसयूव्हीची ट्रकला जोरदार धडक
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 11:13 PM

न्यूयॉर्क : चालत्या गाडीत ओरल सेक्स (Oral Sex) करणं न्यूयॉर्कमध्ये एका जोडप्याला चांगलेच महागात पडले आहे. ओरस सेक्स करण्याच्या नादात एसयुव्ही (SUV) कार फेडेक्स कंपनीच्या ट्रक (Truck)वर जोरदार आदळली. या अपघातात एसयुव्ही चालकाच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा झाल्या असून, ट्रकमधील दोघे किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी कारचा दरवाजा खोलून पाहिले असता आत दोन जण नग्नावस्थेत सापडले. नॉर्थ ओशन बुलेवर्ड आणि 19व्या स्ट्रीट येथे संध्याकाळी 6:49 च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ओरल सेक्सच्या नादात कार ट्रकवर ठोकली

गुरुवारी संध्याकाळी एसयुव्ही कार आणि FedEx ट्रक एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालले होते. कारमध्ये एक महिला आणि एक पुरुष बसले होते. चालत्या कारमध्येच त्या दोघांमध्ये ओरल सेक्स सुरु होता. ओरल सेक्समध्ये मग्न असलेल्या कार चालवणाऱ्या पुरुषाचे वाहन चालवण्याकडे दुर्लक्ष झाले. कार समोरुन विरुद्ध दिशेने येणाऱ्या फेडेक्सच्या ट्रकवर जोरदार आदळली. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कार चालवणाऱ्या पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टला जखम झाली आहे. यावेळी ट्रकमध्येही दोन लोक बसले होते. त्यांना किरकोळ जखम झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारमध्ये पाहिले असता आत एक महिला आणि एक पुरुष नग्नावस्थेत आढळले. यावरुन पोलिसांना आत काय चालले होते याची कल्पना आली. याप्रकरणी कोणावर गुन्हा दाखल केल्याबाबत माहिती नाही. (Car driver injured while driving while having oral sex in New York)

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.