Indian in Afghanistan : अफगाणमधील भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न, 168 जणांना घेऊन विमान भारतात
भारतीय वायु दलाचं विमान 168 प्रवाशांना घेऊन अफगाणिस्तानची राजधानी काबुलहून भारतात गाझियाबादमध्ये दाखल झालंय. या विमानात एकूण 107 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. वायुदलाच्या C-17 ग्लोबमास्टर विमानाच्या मदतीने हे मदतकार्य करण्यात येत आहे.
Most Read Stories