AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चांगले संबंध असतानाही… रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाले, प्रत्येक वेळी..

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकताच भारताबद्दल आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. यासोबतच युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबवण्याकरिता भारत कशा पद्धतीने मदत करत आहे हे त्यांनी सांगितले.

चांगले संबंध असतानाही... रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाले, प्रत्येक वेळी..
Vladimir Putin and Narendra Modi
| Updated on: Oct 02, 2026 | 9:46 AM
Share

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध गेल्या अनेक वर्षांपासून चांगली आहेत. ज्या ज्यावेळी भारताला रशियाची किंवा रशियाला भारताची मदत लागली, त्यावेळी दोन्ही देश एकमेकांच्या मदतीला धावून गेले. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला. भारतावर अजूनही 100 टक्के टॅरिफचे संकट आहे. यादरम्यानच आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठे विधान केले. पुतिन यांनी म्हटले की, मोदींसोबत चांगले संबंध असूनही आम्ही एकमेकांना प्रश्न विचारू शकतो. पुतिन यांनी कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांच्या शांततेच्या प्रयत्नांचे काैतुक केले. पुतिन यांनी म्हटले की, युक्रेन संघर्षात मार्ग काढण्यासाठी पीएम मोदी प्रयत्न करत आहेत.

भारताचेही काैतुक करताना पुतिन दिसले. पुतिन यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा वैश्विक नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांचे आणि आमचे व्यक्तिगत खूप जास्त चांगले संबंध आहेत, पण हे असताना देखील प्रत्येक भेटीमध्ये युक्रेन संघर्ष कमी करण्याबाबत ते सतत विचारतात. यासोबतच त्यांनी या संघर्षात असा पर्याय दिला, ज्यामुळे रशिया आणि युक्रेन युद्ध थांबू शकते.

दोन्ही देश स्वीकार करतील. भारत आता युक्रेन आणि रशिया युद्ध थांबू शकते. नरेंद्र मोदी यांनी अनेकदा जागतिक मंचावर म्हटले आहे की, हे युद्धाचे युग नाही. भारत युक्रेन युद्ध थांबवण्याकरिता सतत प्रयत्न करत आहे. त्यावर आता पुतिन यांनीही भाष्य केले. भारत सतत हे युद्ध थांबवण्याकरिता रशियासोबत बोलत आहे. गेल्या चार वर्षांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे.

दोन्ही बाजूंकडून सतत हल्ले केले जात आहेत. युक्रेनच्या अध्यक्षांनीही काही दिवसांपूर्वीच भारताला या युद्धात मध्यस्थी करण्यासाठी आवाहन केले. त्यातच आता पुतिन यांच्याकडूनही स्पष्ट करण्यात आले की, भारत हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने एक रणनीतीही दिली आहे, ज्यानंतर दोन्ही देशातील युद्ध थांबू शकते.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना