भारतातील कोणता जिल्हा एकेकाळी राज्य होतं, खूप कमी लोकांना माहितीये उत्तर

GK on india : भारतात अनेक असे जिल्हे आहेत जी कधी मोठी राज्य होती. भारत अस्तित्वात येण्याआधी ही राज्य वेगवेगळ्या राजघराण्यात वाटली गेली होती. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अनेक राज्य भारतात जोडली गेली. असाच एक जिल्हा जे कधी राज्य होतं. त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

भारतातील कोणता जिल्हा एकेकाळी राज्य होतं, खूप कमी लोकांना माहितीये उत्तर
india
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 12:51 PM

General Knowledge : जगातील अनेक गोष्टी अशा आहेत ज्या कधीकाळी इतिहासाचा एक भाग होत्या. पण आज त्यांची ओळख पुसली गेली आहे. असा इतिहास जेव्हा पुन्हा प्रकाशात येतो तेव्हा त्याचं महत्त्व आपल्याला कळतं. आज आम्ही तुम्हाला अशाच काही GK प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. जे तुम्हाला माहित नसेल. अनेक प्रश्नांची उत्तरे ही स्पर्धात्मक परीक्षेमध्ये विचारली जातात. खूप कमी लोकं त्याची उत्तरे देतात. तुम्हाला देखील अशीच प्रश्नांची उत्तर जाणून घ्यायची असेल तर आमच्या या बातम्यांना फॉलो करा.

4 राज्यांच्या सीमा जोडलेला जिल्हा कोणता आहे?

उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्हा, ज्याची सीमा 4 राज्यांना स्पर्श करते. मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि झारखंड ही ती चार राज्य आहेत.

भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

गुजरातमधील कच्छ जिल्हा हा भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. कच्छच्या उत्तरेला आणि वायव्येस पाकिस्तान आणि ईशान्येला राजस्थान राज्य आहे. या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ४५,६७४ चौरस किमी आहे, म्हणजे गुजरातच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २३.२७ टक्के आहे.

कोणते भारतीय राज्य 3 देशांना स्पर्श करते?

सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेश ही भारतातील ३ राज्ये आहेत जी तीन देशांनी वेढलेली आहेत, पूर्वेला भूतान, उत्तरेला चीन आणि पश्चिमेला नेपाळ.

भारतातील कोणता जिल्हा एकेकाळी राज्य होता?

भारतात पूर्वी कच्छ नावाचे राज्य होते. हे 1950 पासून आहे जेव्हा ते क्षेत्र राज्य म्हणून प्रचलित होते. 1 नोव्हेंबर 1956 रोजी हा परिसर मुंबई राज्याला जोडण्यात आला.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.