सततच्या डोकेदुखीमुळे डॉक्टरांकडे गेला, चेकअप केल्यानंतर समोर आलं धक्कादायक सत्य

डॉक्टरांकडे तपासणीसाठी रुग्णालयात पोहोचला आणि डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते एकून सगळ्यांनाच धक्का बसला.

सततच्या डोकेदुखीमुळे डॉक्टरांकडे गेला, चेकअप केल्यानंतर समोर आलं धक्कादायक सत्य
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 7:59 PM

नवी दिल्ली : रोज म्हटलं तरी अनेक विचित्र घटना समोर येत असतात. अशीच एक आश्चर्यकारक घटना गुजरातमधून समोर आली आहे. इथे एक व्यक्ती डोकेदुखीच्या समस्येने खूप अस्वस्थ होता. जेव्हा तो डॉक्टरांकडे तपासणीसाठी रुग्णालयात पोहोचला आणि डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते एकून सगळ्यांनाच धक्का बसला. कारण, अल्सरमुळे त्याचे डोके सडण्यास सुरवात झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. (ahmedabad doctor operated ulcer in skull patient shocking incident in gujarat )

मिळालेल्या माहितीनुसार, 79 वर्षांचे नवीनचंद्र हे अनेक दिवसांपासून डोकेदुखीमुळे त्रस्त होते. यामुळे अखेर वैतागून ते उपचारासाठी रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता धक्कादायक सत्य समोर आलं. अल्सरमुळे नवीनचंद्र यांचं डोके व कातडी सडण्यास सुरवात झाली आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

इतकंच नाही तर यासाठी त्यांचं ऑपरेशनही करावं लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. नवीनचंद्र यांची डोकेदुखी समस्या अतिशय गंभीर होती. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने त्यांचं ऑपरेशन केलं आणि अल्सर काढून टाकण्यात आला. इतकेच नाही तर शस्त्रक्रियेनंतर नवीन कातडीही लावण्यात आली आहे.

2 सेमी लांबीचा होते अल्सर

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीनचंद्र यांच्या शरीरातील अल्सर तब्बल दोन सेंटीमीटर लांब होतं. सहा महिन्यांत ते त्यांच्या डोक्याच्या हाडांपर्यंत पोहोचलं होतं. संसर्गामुळे मेंदूचा काही भाग सडण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे त्यांचं ऑपरेशन करणं हा एकच पर्याय उरला होता.

यामुळे डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशनचा निर्णय घेतला. आता ते पूर्णपणे निरोगी असून सुखी आयुष्य जगण्यास त्यांनी सुरवात केली आहे. पण त्यांच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. कारण, हल्लीच्या बदलत्या वातावरणामुळे आणि आधुनिकतेमुळे डोकेदुखी हे शुल्लक लक्षणं वाटतं. आपण सहज त्याकडे दुर्लक्ष करतो. (ahmedabad doctor operated ulcer in skull patient shocking incident in gujarat )

संबंधित बातम्या –

पत्नीने खोटा साप दाखवून पतीसोबत केला Prank, दरवाजा खोलताच तलावारीने केले वार; VIDEO VIRA

मुंबईत धक्कादायक घटना! सासऱ्याने केली सुनेची हत्या, कारण वाचून हादराल

बेपत्ता पत्नी साडेतीन वर्षांनी प्रियकरासोबत सापडली, शिर्डी पोलिसांचा धक्कादायक खुलासा

(ahmedabad doctor operated ulcer in skull patient shocking incident in gujarat )

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.