Live Update : मुंबई महापालिकेच्या नगरसेविकेची कोरोनावर मात

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : मुंबई महापालिकेच्या नगरसेविकेची कोरोनावर मात
Follow us
| Updated on: May 14, 2020 | 8:17 PM

[svt-event title=”राज्यात आज तब्बल 1602 नवे रुग्ण” date=”14/05/2020,8:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई महापालिकेच्या नगरसेविकेची कोरोनावर मात” date=”14/05/2020,8:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”किसान क्रेडीट कार्ड अंतर्गत 2 लाख कोटीचे कर्ज” date=”14/05/2020,5:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नाबार्डकडून 30 हजार कोटींचे अतिरीक्त सहाय्य” date=”14/05/2020,5:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मध्यम उत्पन्न गटासाठी 70 हजार कोटींचे प्रोत्साहन” date=”14/05/2020,5:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”परवडणा-या घरांसाठी मुदतवाढ, मार्च 20 ऐवजी मार्च 21 पर्यंत घरे घेता येणार” date=”14/05/2020,5:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”फेरीवाल्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांपर्यंतचे कर्जवाटप” date=”14/05/2020,5:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”50 लाख फिरत्या विक्रेत्यांना (फेरीवाले) पाच हजार कोटी” date=”14/05/2020,5:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुद्रा शिशु कर्जधारकांसाठी 1500 कोटींची मदत” date=”14/05/2020,4:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”प्रवासी मजुरांना कमी किमतीत राहण्याची व्यवस्था” date=”14/05/2020,4:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”स्थलांतरित शहरी मजुरांना कमी भाड्यात घर देणार” date=”14/05/2020,4:52PM” class=”svt-cd-green” ] पीएम आवास योजना मजुरांनाही लागू होणार, शहरी गरिबांबरोबर मजुरांनाही पीएम आवास योजना, परवडेल अशी भाड्याची घरे उपलब्ध करु देणार, PPP मॉडेलवर आधारित स्वस्त भाड्याचे संकुल उभारु, शहरी गरीब आणि मजुरांना स्वस्त भाड्याची घरे देऊ, उद्योजकांनाही संकुले उभारण्यास प्रोत्साहन देणार, राज्यांच्या संस्थांना संकुले उभारण्यास मदत करु [/svt-event]

[svt-event title=”वन नेशन वन रेशन कार्ड, देशात कुठेही रेशन मिळणार” date=”14/05/2020,4:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुढील दोन महिने स्थलांतरित मजुरांना मोफत धान्य; ८ कोटी मजुरांना लाभ” date=”14/05/2020,4:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मजुरांच्या वेतनातील क्षेत्रीय असमानता काढून टाकली पाहिजे ” date=”14/05/2020,4:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”स्थलांतरित मजूर आणि इतरांची काळजी घेण्यासाठी राज्यांना 11,000 कोटी रुपये दिले” date=”14/05/2020,4:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”2.33 कोटी मजुरांना मनरेगाचे काम, 40 ते 50% मजुरांकडून नोंदणी” date=”14/05/2020,4:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”12 हजार स्वयंसहायता गटांनी 3 कोटी मास्क बनवले : अर्थमंत्री” date=”14/05/2020,4:27PM” class=”svt-cd-green” ] 12 हजार स्वयंसहायता गटांनी 3 कोटी मास्क बनवले, 7200 स्वयंसहायता गट शहरी भागात स्थापना केले : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण [/svt-event]

[svt-event title=” ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे निर्णय” date=”14/05/2020,4:27PM” class=”svt-cd-green” ] ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे निर्णय, ग्रामीण बँकांकडून 29 हजार 500 कोटींचं कर्ज, मार्च, एप्रिलमध्ये 63 लाख कर्जाना मंजुरी [/svt-event]

[svt-event title=”निवारागृहात राहणाऱ्या गरीब बेघरांना तीन वेळचे जेवण : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ” date=”14/05/2020,4:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सवलतीच्या कर्जाच्या परतफेडीची मुदत वाढवली,” date=”14/05/2020,4:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”3 कोटी शेतकऱ्यांना यापूर्वीच सवलतीचे कर्ज” date=”14/05/2020,4:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”25 लाख नवे किसान कार्ड देणार : अर्थमंत्री” date=”14/05/2020,4:20PM” class=”svt-cd-green” ] विशेष पॅकेजचा फायदा तीन कोटीं शेतकऱ्यांना होणार, 25 लाख नवे किसान कार्ड देणार [/svt-event]

[svt-event title=”गरीब, शेतकरी, मजुरांसाठी 9 घोषणा” date=”14/05/2020,4:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शेतकऱ्यांना 4 लाख कोटींचं कर्ज – अर्थमंत्री” date=”14/05/2020,4:19PM” class=”svt-cd-green” ] स्थलांतरीत मजूर, शेतकरी आणि फेरीवाल्यांसाठी विशेष पॅकेज, छोट्या शेतकऱ्यांना 4 लाख कोटींचं कर्ज [/svt-event]

[svt-event title=”स्थलांतरित मजूर, फेरीवाले, व्यावसायिक, लघु शेतकरी यांच्यासाठी आज घोषणा करणार : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ” date=”14/05/2020,4:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू” date=”14/05/2020,4:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कल्याणमध्ये आणखी नवे 6 कोरोना रुग्ण ” date=”14/05/2020,3:14PM” class=”svt-cd-green” ] कल्याणमध्ये आज आणखी नवे 6 कोरोना रुग्ण आढळले आहेत. या 6 मध्ये एका 35 वर्षीय व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. कल्याणमध्ये एकूण 391 कोरोना रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 8 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 141 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”पालघर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 35 वर” date=”14/05/2020,2:39PM” class=”svt-cd-green” ] पालघर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 35 वर पोहोचली आहे. पालघरमध्ये आतापर्यंत ग्रामीण भागात 3 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 23 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”जालन्यात राज्य राखीव दलाच्या 4 जवानांना डिस्चार्ज” date=”14/05/2020,2:35PM” class=”svt-cd-green” ] जालन्यात आज राज्य राखीव दलाच्या 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळई या जवानांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक मधुकर राठोड यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”पिंपरी चिंचवड शहरात आणखी 5 नवे रुग्ण ” date=”14/05/2020,2:32PM” class=”svt-cd-green” ] पिंपरी-चिंचवड शहरात आणखी पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये शहरातील 4 तर शहराबाहेरील 1 रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत शहरातील 183 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीती कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण फरार” date=”14/05/2020,2:26PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीतील दापोलीमध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला आहे. रुग्ण पळून गेल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णाला दापोलीतील एका शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. यावेळी या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण शाळेतून पळून गेला आहे. कोरोना रुग्णाला शोधण्यासाठी पोलिीस आणि ग्रामस्थ यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. [/svt-event]

[svt-event title=”महाविकास आघाडीची बैठक संपली” date=”14/05/2020,1:56PM” class=”svt-cd-green” ] महाविकास आघाडीची बैठक संपली, अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी बैठक, अर्थव्यवस्थेसंबधी तज्ज्ञ समितीच्या अहवालावर चर्चा, मुख्य सचिव आणि मुंबई पोलिस आयुक्तही उपस्थित, झोननुसार कुठल्या गोष्टी सुरु करता येईल यावरही चर्चा [/svt-event]

[svt-event title=”नाशिक घोटी हायवेवर परप्रांतीयांचा ट्रक पलटी” date=”14/05/2020,11:27AM” class=”svt-cd-green” ] नाशिक घोटी हायवेवर परप्रांतीयांचा ट्रक पलटी झाला आहे. यामध्ये एकूण 53 प्रवाशी ट्रकमधून ओडीशा निघाले होते. या अपघातात 50 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक चालकाने प्रत्येक प्रवाशांकडून 4 हजार रुपये घेतले होते. अपघातानंतर ट्रक चालक पैशांसह फरार झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”राज्यात एकाच दिवसात 86 पोलिसांना कोरोनाची लागण ” date=”14/05/2020,11:21AM” class=”svt-cd-green” ] राज्यात एकाच दिवसात तब्बल 86 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आतार्यंत एकूण 1001 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये 107 पोलीस अधिकारी आणि 894 पोलीस कर्मचारी आहेत. [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात 11 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह” date=”14/05/2020,11:17AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात काल (13 मे) दिवसभरात 11 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या 315 वर पोहोचली आहे. नागपूरमध्ये काल दिवसभरात एकूण 489 संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तसेच काल दिवसभरात 10 जणांनी कोरोनावर मात केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुणे महापालिकेचे 22 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह ” date=”14/05/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ] पुणे महापालिकेचे 22 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये पालिकेच्या विविध भागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या रुग्णांपैकी 8 रुग्ण बरे झाले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर दहा जणांवर उपचार सुरु आहेत. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात औषधांची घाऊक खरेदी-विक्री तीन दिवस बंद” date=”14/05/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात औषधांची घाऊक खरेदी-विक्री येत्या उद्यापासून (15 मे) तीन दिवस बंद राहणार आहे. कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्याचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे सचिव अनिल बेलकर यांनी ही माहिती दिली आहे. [/svt-event]

[svt-event title=” पुण्यातील मार्केट यार्डातील भुसार बाजार खुला होणार” date=”14/05/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील मार्केट यार्डातील भुसार बाजार उद्यापासून (15 मे) खुला होणार आहे. दररोज शेतमाल आणि किराणा माल घेऊन येणाऱ्या फक्त 100 गाड्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच दुकानं सुरु राहण्याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत असणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी दिली. यावेळी सोशल डिस्टसिंगचे पालन करणे, गर्दी टाळणे, शिवाय नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद शहरात सकाळपर्यंत 55 रुग्णांची वाढ ” date=”14/05/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद शहरात आज (14 मे) सकाळपर्यंत 55 रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 742 वर पोहोचली आहे. तर करोनामुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ग्रामसभांना मनाई” date=”14/05/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ग्रामसभांना मनाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरु असून याकाळात ग्रामसभांचे आयोजन करु नका, असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या सभांना स्थगिती देण्यात आली आहे. या आदेशमुळे सुधारित ग्रामविकास आराखडयाचे काम राखडणार आहे, [/svt-event]

[svt-event title=”मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये निर्जंतुकीकरणाचे काम सुरु ” date=”14/05/2020,10:22AM” class=”svt-cd-green” ] मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये निर्जंतुकीकरणाचे काम जोरात सुरु आहे. नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन कर्माचाऱ्यांनी मार्केटमध्ये फवारणी केली आहे. 18 तारखे पासून मार्केट सुरू करण्यासाठी मार्केटमध्ये साफसफाई, सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण 44 टक्के” date=”14/05/2020,10:15AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 44 टक्के झाले आहे. तर देशाचे प्रमाण 31 टक्के आहे. आतापर्यंत शहरातील 1377 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. मात्र पुणे शहराचा मृत्यूदर हा देशाच्या तुलनेत अधिक आहे. [/svt-event]

[svt-event title=” औरंगाबादमध्ये दोन दिवसात चार कोरोना रुग्णांचा मृत्यू ” date=”14/05/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये दोन दिवसात चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हुसैन कॉलनीतील 55 वर्षीय महिलेचा आज (14 मे) कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”14/05/2020,10:05AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.