Corona Live Update : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 228 वर

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Corona Live Update : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 228 वर
Follow us
| Updated on: May 09, 2020 | 9:09 PM

[svt-event title=”महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 228 वर” date=”09/05/2020,8:43PM” class=”svt-cd-green” ] राज्यात कोरोनाचे 1165 नवे रुग्ण, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 228 वर, गेल्या 24 तासात 48 रुग्णांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”विधानपरिषदेसाठी काँग्रेसचा दुसरा उमेदवार जाहीर” date=”09/05/2020,9:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईतून रत्नागिरीत गेलेल्या 11 जणांना कोरोना, जिल्ह्यातील बाधितांची संख्या 32 वर” date=”09/05/2020,8:38PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी – जिल्ह्याची चिंता वाढली, मंडणगडमधील क्वारंटाईन केलेले तब्बल 11 जण कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईहून आलेल्या 11 जणांना कोरोनाची लागण, 35 जणांचे नमुने पाठवलेले होते त्यापैकी 20 जणांचे रिपोर्ट आले,20 पैकी 11 जणांना कोरोनाची लागण, रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा पोहोचला 32वर [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात दिवसभरात 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू” date=”09/05/2020,8:35PM” class=”svt-cd-green” ] #पुणे – पुण्यात दिवसभरात 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू, शहरातील मृतांची संख्या 140 वर, शहरात आज तब्बल 135 नवीन बाधित रुग्णांची नोंद, शहरात आतापर्यंत तब्बल 2330 बाधित रुग्ण, तर 96 रुग्णांना डिस्चार्ज [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत कोरोना बाधितांच्या संख्येने पाचवं शतक ओलांडलं” date=”09/05/2020,5:40PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादेत कोरोना बाधितांच्या संख्येने पाचवं शतक ओलांडलं, औरंगाबादेत नव्याने 10 कोरोना रुग्णांची नोंद, बाधितांचा आकडा तब्बल 508 वर [/svt-event]

[svt-event title=”मी आजारी या फक्त अफवा, मला कोणताही आजार झालेला नाही : अमित शाह” date=”09/05/2020,4:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत आणखी तीन कोरोनाबाधित, एकूण आकडा 498 वर” date=”09/05/2020,4:18PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादेत आणखी तीन कोरोनाबाधित, एकूण आकडा 498 वर, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू, 29 जणांना डिस्चार्ज, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्डा यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”महाविकास आघाडी 6 उमेदवार देणार, विधानपरिषद निवडणूक बिनविरोध न होण्याची चिन्हं” date=”09/05/2020,4:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सियाचीन भागात तैनात लातूरचे बीएसएफ जवान गणपत लांडगे शहीद” date=”09/05/2020,4:11PM” class=”svt-cd-green” ] सियाचीन भागात तैनात लातूरचे बीएसएफ जवान गणपत लांडगे शहीद, त्याच्या पार्थिवावर उशिरा लोदगा येथे उद्या सकाळी 7.00 वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार [/svt-event]

[svt-event title=”परप्रांतियांचे परतण्यासाठी लोंढे, कसारा घाट हाऊसफुल्ल, वाहनांच्या लांबच लांब रांगा” date=”09/05/2020,4:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई पालिका आयुक्त पीपीई किट घालून नायर रुग्णालयात, रुग्णांची विचारपूस” date=”09/05/2020,4:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उस्मानाबादमध्ये सोमवारपासून बाजारपेठ सुरू होणार” date=”09/05/2020,3:42PM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबादमध्ये सोमवारपासून बाजारपेठ सुरू होणार, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत सर्व दुकाने खुली राहणार, उस्मानाबाद जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांचे आदेश, बाजारपेठेत चारचाकी गाड्यांना बंदी, उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त असून ग्रीन झोनमध्ये समावेश [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत 45 दिवसांपासून अडकलेले मजूर उत्तर प्रदेशकडे रवाना” date=”09/05/2020,3:33PM” class=”svt-cd-green” ] मुंबईत 45 दिवसांपासून अडकलेले मजूर उत्तर प्रदेशकडे रवाना, एलटीटीहून उत्तर प्रदेशसाठी विशेष रेल्वे, कामगारांकडून निर्णयाचं स्वागत, घराकडे जाण्यास निघाल्यानं मजूरांच्या चेहऱ्यावर समाधान [/svt-event]

[svt-event title=”पुणे विभागात 26 हजार 509 स्थलांतरित मजूरांची सोय” date=”09/05/2020,3:27PM” class=”svt-cd-green” ] पुणे विभागात 26 हजार 509 स्थलांतरित मजूरांची सोय, 97 हजार 767 मजूरांच्या भोजनाचीही व्यवस्था, पुणे विभागात 99.88 लाख लिटर दुधाचे संकलन, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये कोरोनाग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू” date=”09/05/2020,3:21PM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्य कोरोनाचा दुसरा बळी, नाशिक पोलीस दलातील पहिला , तर नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा 20 वा बळी, मालेगावमध्ये कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण, जिल्हा शैल्य चिकित्सक सुरेश जगदाळे यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”कल्याणहून मजूरांना घेऊन ट्रेन बिहारकडे रवाना” date=”09/05/2020,12:51PM” class=”svt-cd-green” ] कल्याण डोंबिवलीतील परप्रांतीय मजूरांना गावी जाण्यासाठी काही दिवसापासून वैद्यकीय अहवाल तयार केले जात होते. आज कल्याण रेल्वे स्थानकातून 1228 मजूरांना घेऊन एक स्पेशल ट्रेन बिहारला रवाना झाली आहे. यावेळी अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, रेल्वे डीसीपी एम. एम. मकानदार, सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार उपस्थित होते.  [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत 3 पोलिसांवर चॉपरने हल्ला” date=”09/05/2020,12:13PM” class=”svt-cd-green” ] मुंबईत 3 पोलिसांवर चॉपरने हल्ला, दोन पोलीस अधिकारी आणि एका पोलिसावर हल्ला, एल टी मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत थरार, नाकाबंदीत अडवल्याने हल्ला झाल्याची माहिती

[/svt-event]

[svt-event title=”राज्यात आणखी 96 पोलिसांना कोरोना” date=”09/05/2020,12:16PM” class=”svt-cd-green” ] राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या वाढतीच, आणखी 96 पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह, तीन दिवसात 257 पोलिसांना लागण, तर राज्यभरातील बाधित पोलिसांचा आकडा 714 वर

[/svt-event]

[svt-event title=”नियुक्तीनंतर तासाभरात पदभार, BMC आयुक्त अॅक्शन मोडमध्ये, धारावीची रणनीती ठरवणार” date=”09/05/2020,11:49AM” class=”svt-cd-green” ] नियुक्तीनंतर तासाभरात पदभार, BMC आयुक्त अॅक्शन मोडमध्ये, धारावीची रणनीती ठरवणार

[/svt-event]

[svt-event title=”कसारा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा” date=”09/05/2020,11:28AM” class=”svt-cd-green” ] कसारा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा, पायी चालणाऱ्या स्थलांतरितांमुळे वाहतूक कोंडी, ग्रामीण पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित

[/svt-event]

[svt-event title=”देशात 216 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या केसेस नाहीत” date=”09/05/2020,11:20AM” class=”svt-cd-green” ] देशात 216 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या केसेस नाहीत, गेल्या 28 दिवसात 42 जिल्ह्यात नवे रुग्ण आढळले नाहीत, 24 तासात 3390 रुग्ण, 14 दिवसात 36 जिल्ह्यात नवे रुग्ण नाहीत, 46 जिल्ह्यात गेल्या 7 दिवसात एकही नवा रुग्ण नाही

[/svt-event]

[svt-event title=”नागपुरात आणखी 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर ” date=”09/05/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात आणखी 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर, मोमीनपुरा भागातील पाच तर पार्वती नगर आणि रामेश्वरी भागात वाढले प्रत्येकी 1 रुग्ण, नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पोहचला 277 वर, आतापर्यंत 66 रुग्णांनी केली कोरोनावर मात

[/svt-event]

[svt-event title=”नांदेडमध्ये आणखी 2 नवे रुग्ण” date=”09/05/2020,11:01AM” class=”svt-cd-green” ] नांदेड : कोरोनाचे आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण, कोरोना बाधितांची संख्या 40 वर , आतापर्यंत चौघांचा मृत्यू, आज सापडलेले दोघे जम्मू येथील यात्रेकरु, गुरुद्वारा दर्शनासाठी आले होते नांदेडला

[/svt-event]

[svt-event title=”उल्हासनगरमध्ये 15 नवे रुग्ण” date=”09/05/2020,10:58AM” class=”svt-cd-green” ] उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये आज एका दिवसात 15 कोरोना रुग्णांची भर, कोरोना रुग्णाची संख्या 33 वर, खासगी हॉस्पिटलमधून आलेल्या महिलेच्या संपर्कातील दहा रुग्ण, तर चार दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या पोलिसांचे चार नातेवाईक बाधित, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची माहिती

[/svt-event]

[svt-event title=”देशात कोरोनाबाधितांचा आकडा 59,662 वर” date=”09/05/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 59,662 वर, गेल्या 24 तासांत 3 हजार 320 नवे कोरोनाबाधत रुग्ण, 24 तासांत 95 रुग्णांचा मृत्यू, कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 981 रुग्णांचा मृत्यू, तर देशात 17 हजार 847 रुग्ण बरे होऊन घरी परतले [/svt-event]

[svt-event title=”धुळ्यात 18 नवे कोरोना रुग्ण, बाधितांमध्ये SRPF च्या 7 जवानांचा समावेश” date=”09/05/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ] धुळे : धुळ्यात 18 नवे कोरोना रुग्ण, रात्री आणखी 18 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, SRPF च्या 7 जवानांचा समावेश, 18 रुग्णांमध्ये 14 पुरुष तर 4 महिला, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 53 वर [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत कोरोनाचा कहर, कोरोना रुग्णांचा आकडा 494 वर” date=”09/05/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबादेत दिवसाच्या सुरुवातीलाच 17 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 494 वर, काल ( 8 मे) दिवसभरात कोरोना रुग्णांनी शंभरी गाठली [/svt-event]

[svt-event title=”कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह ठेवण्यासाठी स्वतंत्र शवागृह, मुंबई महापालिकेचा निर्णय” date=”09/05/2020,10:08AM” class=”svt-cd-green” ] कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह ठेवण्यासाठी स्वतंत्र शवागृह, मुंबई महापालिकेचा निर्णय

[/svt-event]

[svt-event title=”देशातील पहिल्या BCG लसीची पुण्यामध्ये चाचाणी” date=”09/05/2020,10:07AM” class=”svt-cd-green” ] पुणे : देशातील पहिल्या बीसीजी लसीची वैद्यकीय चाचणी पुण्यात होणार, बीसीजी लसीची चाचणी करण्यास ससून रुग्णालयाला मान्यता, बीसीजी लस कोविड 19 च्या उपचारात काय भूमिका घेते याचं संशोधन हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये सुरु, कोरोना रुग्णांवर बीसीजीच्या वैद्यकीय चाचणीची परवानगी मिळालेलं महाराष्ट्र हे पहिलेच राज्य [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये प्रतिबंधित क्षेत्रात बाहेर पडल्यास थेट विलीगीकरण कक्षात रवानगी होणार” date=”09/05/2020,10:01AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : प्रतिबंधित क्षेत्रात बाहेर पडल्यास थेट विलीगीकरण कक्षात रवानगी होणार, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे निर्देश, कंटेनमेंट झोनमध्ये बाहेर फिरणाऱ्या रिकामटेंकड्यांवर कठोर कारवाई होणार, प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तीने बाहेर पडण्यास पोलीसांशी हुज्जत घातल्यास कठोर कारवाई

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात लॉकडाऊनदरम्यान जप्त केलेली वाहनं परत करण्यास सुरुवात” date=”09/05/2020,9:56AM” class=”svt-cd-green” ] पुणे : लॉकडाऊनदरम्यान जप्त केलेली वाहनं परत करण्यास सुरुवात, वाहन मालकाकडून जामीनदार घेऊन पोलीस स्टेशन स्तरावर वाहनं सोडण्यास सुरुवात, मात्र वाहनमालकाला नंतर कोर्टात जाऊन दंड भरावा लागणार, शहरात 130 पेक्षा जास्त ठिकाणी सध्या नाकाबंदी [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत विनाकारण फिरणाऱ्यांना व्यायाम काढण्याची शिक्षा” date=”09/05/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादेत विनाकारण फिरणाऱ्यांना व्यायाम काढण्याची शिक्षा, मुकुंदवाडी पोलिसांची कारवाई, मुकुंदवाडी चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, चौकात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा समाचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”नाशिक जिल्ह्यात 50 नवे कोरोनाबाधित रुग्ण” date=”09/05/2020,9:52AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : नाशिक जिल्ह्यात 50 नवे कोरोनाबाधत रुग्ण, यामध्ये मालेगावचे 49 रुग्ण तर नाशिक शहरातील एका रुग्णाचा समावेश, नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 622 वर, आतापर्यंत 19 रुग्णांचा मृत्यू

[/svt-event]

[svt-event title=”कोरोना पार्श्वभूमीवर पुण्यात अंत्यसंस्कारासाठी विद्युत, गॅस दाहिन्या राखीव” date=”09/05/2020,9:48AM” class=”svt-cd-green” ] पुणे : कोरोना पार्श्वभूमीवर पुण्यात अंत्यसंस्कारासाठी विद्युत, गॅस दाहिन्या राखीव, कोरोनाबाधित मृतांवर कैलास स्मशानभूमी, औंध, बोपोडी, कात्रज, मुंढवा आणि वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची व्यवस्था, अंत्यसंस्कार करताना काय काळजी घ्यावी याबाबत पालिका प्रशासनाने धोरण ठरवले आहे, विद्युत दाहिनी ऑपरेटर, मदतनीसाना पीपीई किट देण्यात आली, कोरोनाच्या मृतांवर अंत्यसंस्कारास विरोध केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा पालिकेचा निर्णय [/svt-event]

[svt-event date=”09/05/2020,9:46AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.