Live Update : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 52 हजार 667 वर, 2436 नवे रुग्ण
कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर
[svt-event title=”महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 52 हजार 667 वर” date=”25/05/2020,7:56PM” class=”svt-cd-green” ]
#BREAKING : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 52 हजार 667 वर, राज्यात आज 2 हजार 436 नव्या रुग्णांची नोंद, तर दिवसभरात 60 कोरोनाबळी, राज्यातील कोरोनाबळींची संख्या 1695, राज्यात आज 1186 जणांना डिस्चार्ज #CoronaUpdates #CoronavirusPandemic pic.twitter.com/bOj1L1YbBk
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”नारायण राणे राज्यपालांची भेट घेणार” date=”25/05/2020,2:12PM” class=”svt-cd-green” ]
भाजप खासदार नारायण राणे राज्यपालांची भेट घेणार, संध्याकाळी साडे चार वाजता भेट घेणार, राज्यात राजकीय घडामोडींना वेग https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/TFSaeFOiEf
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”शरद पवार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट” date=”25/05/2020,12:17PM” class=”svt-cd-green” ]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली, ही सदिच्छा भेट, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/f17QHHBIJb
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”‘उत्तर प्रदेशच्या मजुरांनाही महाराष्ट्राची परवानगी घ्यावी लागेल’, राज ठाकरे यांची योगी आदित्यनाथांवर टीका” date=”25/05/2020,12:06PM” class=”svt-cd-green” ]
Breaking : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका, योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर, महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं, राज ठाकरे यांचा राज्य सरकारला सल्ल https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/AGpCTBmCZN
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2020
#महाराष्ट्रधर्म #InterStateMigrantWorkmenAct pic.twitter.com/cfWRKT8CiG
— Raj Thackeray (@RajThackeray) May 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”गुजरात आणि गोव्यात एक भूमिका, पण महाराष्ट्रात विरुद्ध भूमिका का? शिवसेनेचा ‘सामना’तून राज्यपालांना सवाल” date=”25/05/2020,12:39PM” class=”svt-cd-green” ]
गुजरात आणि गोव्यात एक भूमिका, पण महाराष्ट्रात विरुद्ध भूमिका का? शिवसेनेचा ‘सामना’तून राज्यपालांना सवालhttps://t.co/d52x6xlPOx
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”महाराष्ट्राची केरळकडे 150 डॉक्टर आणि नर्स पुरवण्याची मागणी” date=”25/05/2020,9:56AM” class=”svt-cd-green” ]
Breaking : महाराष्ट्राची केरळकडे 150 डॉक्टर आणि नर्स पुरवण्याची मागणी, वैद्यकीय शिक्षण विभागाकडून पत्र पाठवून मागणी, केरळच्या डॉक्टरांना 2 लाख मानधन देणार, निवासी डॉक्टरांना 80 हजार, तर नर्सला 30 हजार मानधन देणार https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/jfVpwZwY9t
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”देशात 24 तासात 6 हजार 977 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 38 हजार 845 वर” date=”25/05/2020,9:20AM” class=”svt-cd-green” ] देशात कोरोनाचा कहर सुरुच, गेल्या 24 तासात 6 हजार 977 नवे रुग्ण, 154 रुग्णांचा मृत्यू, देशातील एकूण बाधितांचा आकडा 1 लाख 38 हजार 845 वर, देशात आतापर्यंत 57 हजार 720 रुग्ण बरे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
Highest ever spike of 6977 #COVID19 cases & 154 deaths in India in the last 24 hours. Total number of cases in the country now at 1,38,845 including 77103 active cases, 57720 cured/discharged and 4021 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/J0RoSHyulC
— ANI (@ANI) May 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”नागपूर पोलिसांना मोठा दिलासा, 81 संशयित पोलिसांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह” date=”25/05/2020,9:37AM” class=”svt-cd-green” ] नागपूर पोलिसांना मोठा दिलासा, तपासणी केलेल्या 81 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह, लकडगंज पोलीस स्टेशन परिसरात तपासणी करण्यात आली होती, यापूर्वी दोन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने भितीचं वातावरण होतं [/svt-event]
[svt-event title=”नाशिकमध्ये 24 तासात 61 नवे कोरोना रुग्ण, येवल्यात पुन्हा शिरकाव” date=”25/05/2020,9:32AM” class=”svt-cd-green” ]
नाशिकमध्ये 24 तासात 61 नवे कोरोना रुग्ण, येवल्यात पुन्हा शिरकाव https://t.co/0jg08m9LRy
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”महाराष्ट्रातून विमान उड्डाणाला अखेर हिरवा कंदील, मुंबईतून प्रवासी विमानाचे टेक ऑफ” date=”25/05/2020,9:15AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातून विमान उड्डाणाला अखेर हिरवा कंदील, मुंबईतून प्रवासी विमानाचे टेक ऑफ
महाराष्ट्रातून विमान उड्डाणाला अखेर हिरवा कंदील, मुंबईतून प्रवासी विमानाचे टेक ऑफhttps://t.co/I7FjpXCoSy
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”पुणे जिल्हा प्रशासनाकडून विलगीकरणासाठी 12 हजार खाटांची व्यवस्था” date=”25/05/2020,9:13AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्हा प्रशासनाकडून विलगीकरणासाठी 12 हजार खाटांची व्यवस्था, आतापर्यंत 314 ठिकाणी 41 हजार खाटा उपलब्ध आहेत, प्रशासनाकडून 64 हजार खाटांची व्यवस्था, 31 मे नंतर व्यवहार पूर्ववत होण्याची शक्यता, त्यावेळी रुग्णसंख्या वाढणार, त्यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे नियोजन [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यात 1301 कोरोनाबाधित, 16 रुग्णांची वाढ” date=”25/05/2020,9:09AM” class=”svt-cd-green” ] औरंबाबादमध्ये कोरोनाचा कहर सुरुच, दिवसाच्या सुरुवातीलाच 16 नवे रुग्ण आढळले, बाधितांचा आकडा 1301 वर, आज सापडलेल्या रुग्णांमध्ये 10 महिला तर 6 पुरुषांचा समावेश [/svt-event]
[svt-event title=”उल्हासनगरमध्ये कोरोनाचा कहर, बाधितांचा आकडा 191 वर” date=”25/05/2020,9:06AM” class=”svt-cd-green” ] उल्हासनगरमध्ये कोरोनाचा कहर, एकाच दिवसात 25 नवे कोरोनाबाधित, बाधितांचा आकडा 191 वर, तर 60 वर्षीय रुग्णाचा मृत्यू, आतापर्यंत 6 रुग्णांचा मृत्यू, 61 रुगण बरे, सम्राट अशोक नगर, आंबेडकर नगर हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत [/svt-event]
[svt-event date=”25/05/2020,8:52AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]