Corona LIVE : मुंबईत आज 52 नवे कोरोना रुग्ण, 14 खासगी प्रयोगशाळेतील रुग्णांचा समावेश

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर (Corona live update)

Corona LIVE : मुंबईत आज 52 नवे कोरोना रुग्ण, 14 खासगी प्रयोगशाळेतील रुग्णांचा समावेश
Follow us
| Updated on: Apr 05, 2020 | 10:36 AM

[svt-event title=”मुंबईत आज 52 नवे कोरोना रुग्ण, 14 खासगी प्रयोगशाळेतील रुग्णांचा समावेश” date=”04/04/2020,11:58PM” class=”svt-cd-green” ] मुंबई महापालिकेचा कोरोनावरील अहवाल, एकूण 199 ओपीडी रुग्ण, संशयित कोरोना रुग्ण म्हणून 96 रुग्ण भरती, एकूण 52 नवे कोरोना रुग्ण, 14 खासगी प्रयोगशाळांमधील रुग्णांचाही समावेश, 27 ते 31 मार्च दरम्यान खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी, 4 जणांचा मृत्यू, 14 रुग्ण आज उपचारानंतर बरे [/svt-event]

[svt-event title=”ही लढाई शस्त्रांची आणि सीमेवरची नाही, घरात बसून लढायची : अण्णा हजारे” date=”04/04/2020,6:31PM” class=”svt-cd-green” ] कोरोनाचं संकट टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात घरात रहा, ही लढाई शस्त्रांची आणि सीमेवरची नाही, घरात बसून लढायची आहे, शासन-प्रशासन जे सांगतंय त्याचं पालन करा, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं नागरिकांना आवाहन [/svt-event]

[svt-event title=”कराडमधील 9 महिन्याच्या बाळाचा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाने मृत्यू” date=”04/04/2020,6:17PM” class=”svt-cd-green” ] कराडमधील 9 महिन्याच्या बाळाचा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाने मृत्यू, कृष्णा रुग्णलयातील अनुमानित विलगीकरण कक्षातील घटना, कोरोना संसर्ग तपासणी अहवाल येणे बाकी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”बीडमध्ये लॉकडाऊन दरम्यानही माजी मंत्र्यांचा कुटुंबासह प्रवास” date=”04/04/2020,6:09PM” class=”svt-cd-green” ] बीडमध्ये लॉकडाऊन दरम्यानही माजी मंत्र्यांचा कुटुंबासह प्रवास, मुंबईहून बीडला प्रवास, कायदा तोडणाऱ्या पुढाऱ्यावर कारवाईची राष्ट्रवादीची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करत जयदत्त क्षीरसागर यांना होम क्वारंटाईन करण्याची मागणी, तक्रारीनंतर राजकीय वातावरण तापलं [/svt-event]

[svt-event title=”अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी, न्युमोनियाचे निदान झालेल्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू” date=”04/04/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ] राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Corona Death Amravati) आहेत. तर दुसरीकडे कोरोनाबाधित मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. अमरावती शहरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णाचा 2 एप्रिलला मृत्यू झाला असून आज सकाळी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

[/svt-event]

[svt-event title=”Lockdown : ना लॉकडाऊनचा अडथळा, ना संचारबंदीचं उल्लंघन, औरंगाबादमध्ये व्हिडीओ कॉलवरच लगीनगाठ” date=”04/04/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी (Nikah of couple through video call) देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक नियोजित धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय अनेक लग्न समारंभही रद्द करण्यात आले आहेत. मात्र, औरंगाबादमधील काही लोकांनी लॉकडाऊनदरम्यान लग्न करण्याची एक अनोखी शक्कल लढवत व्हिडीओ कॉलद्वारे लग्न लावले आहे

[/svt-event]

[svt-event title=”पुणे विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षा रद्द नाही, सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा नियमित होणार” date=”04/04/2020,10:24AM” class=”svt-cd-green” ] पुणे विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. मात्र कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही अशी माहिती विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांनी (Pune University Exam Not postpone) दिली.

[/svt-event]

[svt-event title=”देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवूनच झोपतो का? राम कदमांचा ऊर्जामंत्र्यांना सवाल” date=”04/04/2020,10:21AM” class=”svt-cd-green” ] देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवून झोपतो का? असा प्रश्न भाजप नेते राम कदम (Ram Kadam slams Nitin Raut) यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विचारला आहे

.[/svt-event]

[svt-event title=”देशात कोरोनाबाधितांचा आकडा 3000 पार, जगात कोरोनामुळे 55 हजार मृत्यू” date=”04/04/2020,8:27AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : देशात कोरोनाबाधितांचा आकडा 3000 पार, जगात कोरोना मुळे 55 हजार मृत्यू, भारतावर ताब्लिगी जमातमुळे कोरोना संक्रमणाचं मोठं संकट, कोरोनाचा सामना करण्यासाठी खासदार निधीतून पंतप्रधान निधीमध्ये 365 कोटी जमा, कोरोना संकट साठी खासदार निधीतून पंतप्रधान निधीमध्ये 365 कोटी जमा, कोरोना संकट वर मात करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने 11,092 कोटी रुपयांची सर्व राज्यांना मदत, एसडीएमआरफ अंतर्गत निधी, 15 एप्रिल पासून काहीच रेल्वे गाड्या सुरु होणार [/svt-event]

[svt-event title=”नागरपूरमध्ये मकरजहून आलेल्या 33 जणांचे नमुने निगेटीव्ह” date=”04/04/2020,8:26AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : मकरजहून आलेल्या 33 जणांचे नमुने निगेटीव्ह, इतर तब्लिगींचे रिपोर्ट आज सायंकाळपर्यंत येणार, मरकजशी संबंधित 180 जणांना नागपूरात क्वारंटाईन करण्यात आलं, मरकजशी संबंधित इतरांचा मनपाकडून युद्ध पातळीवर शोध सुरु [/svt-event]

[svt-event title=”नागरिकांची सोसायटीतच नाकाबंदी होणार, पुणे पोलिसांची मायक्रो प्लॅनिंग” date=”04/04/2020,8:26AM” class=”svt-cd-green” ] पुणे : लॉकडाऊन काळात मोकाट फिरणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी पुणे पोलिसांची मायक्रो प्लॅनिंग, पोलिसांनी आता थेट सोसायट्यांना नोटीस धाडल्या, मोकाटांना आळा घालण्यासाठी सोसायट्यांना लक्ष केलं, हडपसर हद्दीत तेरा नियमावलीची सोसायट्यांना नोटीस, नोटिशीचा भंग केल्यास संबंधितांवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल होणार, नागरिकांची सोसायटीतच नाकाबंदी करण्याचं नियोजन [/svt-event]

[svt-event title=”किराणा मालाची चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांना ग्रामपंचायतीची नोटीस” date=”04/04/2020,8:25AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : वेरुळ ग्रामपंचायतीचा किराणा दुकानदारांना दणका, रास्त दरात किराणा माल विका अन्यथा कारवाई करु, नोटीस काढून सर्व दुकानदारांना ग्रामपंचायतीने दिला इशारा, किराणा मालाची चढ्या भावाने विक्री होत असल्याने ग्रामपंचायतीची नोटीस [/svt-event]

[svt-event title=”मेडिकल चालकास मारहाण, बीडमधील सर्वच मेडिकल बंद” date=”04/04/2020,8:25AM” class=”svt-cd-green” ] बीड: मेडिकल चालकास मारहाण प्रकरण, जिल्ह्यातील सर्वच मेडिकल बंद, नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, तक्रार देऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने संघटना आक्रमक, दोन दिवसांपूर्वी मेडिकल चालकास मारहाण करण्यात आली होती, मेडिकल सेवा बंद केल्याने नागरिकांच्या अडचणी वाढणार [/svt-event]

[svt-event title=”नागपूर भाजी बाजारात मोठी गर्दी” date=”04/04/2020,8:25AM” class=”svt-cd-green” ] नागपूरच्या रेशीमबाग मैदानातील भाजी बाजारात मोठी गर्दी, भाजीबाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, मनपा प्रशासनानं वारंवार सांगूनंही भाजी बाजारातील गर्दी कमी होत नाही, कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी गर्दी कमी करण्याचं आवाहन [/svt-event]

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.