AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारच्या ‘या’ योजनेमध्ये वळवा तुमचं बचत खातं, लाखोंमध्ये आहे फायदा

अशीच एक खास योजना आहे ज्यमाध्ये अनेक फायदे आहेत आणि इतकंच नाही तर हे उघडणंही सोपं आहे.

| Edited By: | Updated on: Nov 22, 2020 | 11:52 PM
Share
सरकारच्या अनेक योजना आहेत. ज्यामध्ये कमी गुंतवणुकीवर सहज जास्त नफा मिळवता येतो. अशीच एक खास योजना आहे ज्यमाध्ये अनेक फायदे आहेत आणि इतकंच नाही तर हे उघडणंही सोपं आहे.

सरकारच्या अनेक योजना आहेत. ज्यामध्ये कमी गुंतवणुकीवर सहज जास्त नफा मिळवता येतो. अशीच एक खास योजना आहे ज्यमाध्ये अनेक फायदे आहेत आणि इतकंच नाही तर हे उघडणंही सोपं आहे.

1 / 7
बचत खाते उघडण्यापूर्वी या सहा गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या

बचत खाते उघडण्यापूर्वी या सहा गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या

2 / 7
पंतप्रधान जनधन योजने (Pradhan Mantri Jan-Dhan Yojana- PMJDY) मध्ये खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची गरज नसते. पण जर तुम्हाला चेकबुकची सुविधा हवी असेल तर खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवणं आवश्यक आहे.

पंतप्रधान जनधन योजने (Pradhan Mantri Jan-Dhan Yojana- PMJDY) मध्ये खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची गरज नसते. पण जर तुम्हाला चेकबुकची सुविधा हवी असेल तर खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवणं आवश्यक आहे.

3 / 7
जर एखाद्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर ते तुम्ही जनधन खात्यात ट्रान्सफर करू शकता. याची पद्धत अतिशय सोपी आहे.

जर एखाद्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर ते तुम्ही जनधन खात्यात ट्रान्सफर करू शकता. याची पद्धत अतिशय सोपी आहे.

4 / 7
यासाठी तुम्हाला बँक शाखेत जाऊन रुपे कार्डसाठी अर्ज करावा लागेल आणि फॉर्म भरल्यानंतर तुमचे बँक खाते जनधन योजनेत ट्रान्सफर होईल.

यासाठी तुम्हाला बँक शाखेत जाऊन रुपे कार्डसाठी अर्ज करावा लागेल आणि फॉर्म भरल्यानंतर तुमचे बँक खाते जनधन योजनेत ट्रान्सफर होईल.

5 / 7
RBL bank

RBL bank

6 / 7
प्रत्येक जण एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रगती करत असतो. पण ते ध्येय गाठणंसुद्धा तितकंच कठीण असतं. वैयक्तिक जीवन असो किंवा गुंतवणुकीचा मार्ग, ठरवलेलं लक्ष्य पूर्ण करणं फारच कष्टप्रद असते. आपण गुंतवणूक कुठे आणि कशी करावी, याचा विचार करत असल्यास ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विशेषत: नवीन गुंतवणूकदारांनी पाच बाबी लक्षात घेऊन गुंतवणुकीची पावलं उचलली पाहिजेत, तरच त्यांना लाभ मिळू शकतो.

7 / 7
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.