तुरुंगातील सराईत गुन्हेगारांची गॅंग फोडण्यासाठी पुणे पोलिसांनी केली ‘अशी’ कारवाई

इथल्या गुन्हेगारांच्या सोबत जवळीक निर्माण करतात. इतकंच नव्हेतर मग तुरुंगातूनच आपले कारनामे सुरु ठेवतात. येरवडा तुरुंगात असलेली ही सराईत गुन्हेगारांची साखळी तोडण्यासाठी एमपीडीएनुसार कारवाई करण्यात आली आहे. यामुळे इथल्या तुलनेत तिथल्या आरोपीनसोबत होणार संपर्क कमी होण्यास मदत होणार आहे.

तुरुंगातील सराईत गुन्हेगारांची गॅंग फोडण्यासाठी पुणे पोलिसांनी केली 'अशी' कारवाई
Pune Amitabh Gupta
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 1:37 PM

पुणे – पोलिसांच्या कारवाईनंतर तुरुंगात गेलेले सराईत गुन्हेगार तुरुंगात बसूनही आपली दहशत निर्माण करत असतात यासाठी तुरुंगातही एक अड्डा बनऊन तिथूनच आपल्या गॅंगला हाताळत असता. भाई लोकांची ही गॅंग फोडण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीएनुसार (NPDS Act) कारवाई करत त्यांची रवानगी येरवडा कारागृहात न करता औरंगाबाद, नागपूर कारागृहात करण्यात येणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तुरुंगात बसत भाईगिरीकरत नागरिकांवर दहशत बसवू पाहणाऱ्या गुंडांना धडा शिकवण्यासाठी ही करावाई केली जाणार आहे.

तुरुंगातही गुन्हेगार सक्रिय या कारवाईबाबात माहिती देताना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले की येरवडा जेल हे सराईत गुन्हेगारांसाठी एका अड्डा आहे. इथल्या गुन्हेगारांच्या सोबत जवळीक निर्माण करतात. इतकंच नव्हेतर मग तुरुंगातूनच आपले कारनामे सुरु ठेवतात. येरवडा तुरुंगात असलेली ही सराईत गुन्हेगारांची साखळी तोडण्यासाठी एमपीडीएनुसार कारवाई करण्यात आली आहे. यामुळे इथल्या तुलनेत तिथल्या आरोपीनसोबत होणार संपर्क कमी होण्यास मदत होणार आहे. आरोपीना भेटण्यासाठी सहजासहजी भेटताही येणार नाही.

47 गुन्हेगारांवर केली कारवाई पोलिसांनी एमपीडीएनुसार (NPDS Act) स्वारगेट हददीतील दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगाराविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे औरंगाबाद कारागृहात स्थानबद्धतेची करवाई करण्यात आली होती. त्याने साथीदारांसह स्वारगेट, खडक, विश्रामबाग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर गुन्हे केले आहेत.आतापर्यंत 47 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

फुलांच्या सजावटींनी उजळून निघाला गाभारा, पाहा विठुरायाचे गोजिरे रुप

MLC Election| आपण करू ते तत्वज्ञान अन् दुसरे करतील तो घोडेबाजार; चंद्रकांत पाटील यांची काँग्रेसवर सडकून टीका

Nagpur Election | नागपूर विधानपरिषदेत भाजपचा दणदणीत विजय, फडणवीसांची गळाभेट घेत बावनकुळे भावूक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.