Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? तर ‘हे’ उपाय ट्राय करा!

चेहऱ्यावर नको असलेले केस कुणालाच आवडत नाहीत. ते काढण्यासाठी महिलांना पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगची या प्रक्रियांची मदत घेतात.

Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? तर ‘हे’ उपाय ट्राय करा!
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 2:20 PM

मुंबई : चेहऱ्यावर नको असलेले केस कुणालाच आवडत नाहीत. ते काढण्यासाठी महिलांना पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगची या प्रक्रियांची मदत घेतात. परंतु, कधीकधी कामामुळे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ देखील मिळत नाही. अशा परिस्थितीत, आपण देखील असे विचार करता की, असा एखादा कोणता मार्ग वापरला तर आपण त्याद्वारे चेहर्‍यांचे अवांछित केस काढून टाकू शकता. तुम्हाला देखील अशा समस्या असतील, तर आता चिंतामुक्त व्हा. आम्ही आपल्यासाठी अशा मेकअप टिप्स घेऊन आलो आहोत की, ज्याचा वापर करून आपण चेहऱ्यावरील नको असलेले केस सहज काढू शकता. (Remove unwanted facial hair at home)

कॉर्न स्टार्च आणि अंडी अंड्यामध्ये फक्त पांढरा, कॉर्न स्टार्च आणि त्यामध्ये थोडी साखर टाका. यांची पेस्ट व्यवस्थित करून घ्या. नंतरही केलेली पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. मात्र, जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुम असेतर जास्त ही पेस्ट लावू नये. कारण अंड्यांमधील व्हिटॅमिन ए असते. ते मुरुमांच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. कॉर्न स्टार्च आणि साखर आपली त्वचा मॉइश्चराइझ करते. याशिवाय आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी मदत होते.

संत्राची साल आणि लिंबाचा रस या दोन्ही फळांमध्ये अँटी बॅक्टेरिया आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म आहेत जे मुरुम आणि त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी कार्य करतात. हे एक नैसर्गिक ब्लीचिंग आहे. जे आपल्या चेहऱ्यावरील केस कमी करण्यास मदत करते. चेहर्‍यावरील केस काढून टाकण्यासाठी संत्राची साल, लिंबाचा रस, बदाम किंवा ऑलिव्ह ऑईल आणि गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील कसे कमी होतील.

संबंधित बातम्या : 

(Remove unwanted facial hair at home)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.