रोज रात्री झोपण्याआधी चेहऱ्याला लावा व्हिटामिन ई कॅप्सूल, त्वचा उजळून निघेल!

सुंदर आणि हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी आपण सर्वजण वेगवेगळे प्रयत्न करतो. मात्र, आपण आपल्या दररोजच्या काही सवयींमध्ये बदल केला तरी देखील आपल्याला हवी तशी त्वचा मिळू शकते.

रोज रात्री झोपण्याआधी चेहऱ्याला लावा व्हिटामिन ई कॅप्सूल, त्वचा उजळून निघेल!
आरोग्यदायी त्वचेसाठी करा हे नैसर्गिक उपाय
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 9:28 AM

मुंबई : सुंदर आणि हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी आपण सर्वजण वेगवेगळे प्रयत्न करतो. मात्र, आपण आपल्या दररोजच्या काही सवयींमध्ये बदल केला तरी देखील आपल्याला हवी तशी त्वचा मिळू शकते. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला कुठल्याही क्रीम आणि उपाय न करता, सुंदर त्वचा मिळते. यासाठी आपल्याला फक्त आपल्या नेहमीच्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करावा लागणार आहे. (Vitamin E capsules are beneficial for the skin)

दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या चेहऱ्याला व्हिटामिन ई कॅप्सूल लावा आणि सकाळी आपला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवा, आपण सतत आठ दिवस हा उपाय केला तर आपल्या त्वचेमध्ये मोठा बदल झालेला आपल्याला जाणवेल. यामुळे आपली त्वचा हेल्दी आणि चमकदार दिसण्यास देखील मदत होईल. व्हिटामिन ई कॅप्सूल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. मात्र, एका वेळी एकच व्हिटामिन ई कॅप्सूल लावणे फायदेशीर आहे. त्यापेक्षा अधिक लावणे टाळलेच पाहिजे.

आपण व्हिटामिन ई कॅप्सूलमध्ये खोबरेल तेल मिक्स करूनही आपल्या चेहऱ्याला आणि हाता पायाला लावू शकतात. यामुळे हाता-पायांची त्वचा देखील चमकण्यास मदत होते. व्हिटामिन ई कॅप्सूल लावताना नेहमी कॅप्सूल कट करून त्यामधील तेल आपल्या त्वचेला लावले पाहिजेत. चमचे स्ट्रॉबेरी प्युरी, 2 चमचे दही, 1 चमचा तांदळाचे पीठ, 1 व्हिटामिन ई कॅप्सूल एका भांड्यांत वरील सर्व गोष्टींचे मिश्रण तयार करा.

यानंतर व्हिटामिन ई कॅप्सूलमधून तेल काढून, ते या मिश्रणात घाला. हे मिश्रण व्यवस्थित मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटांनंतर जेव्हा पॅक व्यवस्थित कोरडे होईल, तेव्हा हात ओले करून चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे मृत त्वचा निघून जाईल. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा आणि मॉइश्चरायझर लावा.

संबंधित बातम्या : 

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त कोरफडचे तेल घरच्या घरी कसे बनवाल?; वाचा तर खरं!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Vitamin E capsules are beneficial for the skin)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.