रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सिमला मिरची ठरेल सुपरफूड!

शिमला मिरची आपल्या रोजच्या जेवनामधील एक घटक आहे. प्रत्येक घरातमध्ये आठवड्यातून एकदा तरी शिमला मिर्चीची भाजी होतेच

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सिमला मिरची ठरेल सुपरफूड!
शिमला मिरची
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 8:07 AM

मुंबई : शिमला मिरची आपल्या रोजच्या जेवनामधील एक घटक आहे. प्रत्येक घरामध्ये आठवड्यातून एकदा तरी शिमला मिरचीची भाजी होतेच. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? शिमला मिरची खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. शिमला मिरची खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर, कॅरोटीनोइड समृद्ध असतात जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. (Bell Pepper Superfood to boost the immune system)

-आपल्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर आपण शिमला मिरची आहारात दररोज घेतली पाहिजे. त्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन सी लोह वाढवण्यास मदत करते. सर्वात मुख्य म्हणजे शिमला मिरची खाल्ल्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो.

-जरी आपल्याला मधुमेह नियंत्रित करायचा असेल तर, शिमला मिरची आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. शिमला मिरची रक्तातील साखरेसाठी आवश्यक योग्य पातळी राखते आणि मधुमेहापासून तुमचे रक्षण करते.

-शिमला मिरची खाणे आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. शिमला मिरचीमध्ये असलेल्या घटकांमुळे त्वचेसंदर्भात असलेल्या वेगवेगळ्या समस्या दूर होण्यास मदत होते.

शिमला मिरची एंटी-ऑक्सिडेंट, अँटीइन्फ्लेमेटरी घटक आणि सल्फर, कॅरोटीनॉइड लाइकोपीन देखील असते. यामुळे कर्करोगासारख्या आजारांना टाळण्यासही फायदेशीर आहे. जर आपल्याला गुडघे आणि सांध्यामध्ये समस्या असतील तर शिमला मिर्ची सेवन करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Bell Pepper Superfood to boost the immune system)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.