तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये ‘पोहे’ खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!

सकाळचा नाश्त्या आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा असतो. मॉर्निंग ब्रेकफास्ट तुम्हाला दिवसभराची ऊर्जा देते.

तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये 'पोहे' खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 4:53 PM

मुंबई : सकाळचा नाश्त्या आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा असतो. मॉर्निंग ब्रेकफास्ट तुम्हाला दिवसभराची ऊर्जा देते. अर्थात आपल्या सर्वांना सकाळच्या नाश्ता पोटभरून आणि निरोगी हवा असतो. अशा वेळी तुम्ही पोहे देखील खाऊ शकता. पोहे पोट भरण्याबरोबर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. सकाळच्या नाश्तामध्ये आपण सर्व वेगवेगळ्या गोष्टी खातो. त्याचबरोबर काही लोक फक्त पोहे खातात. पोहे करण्यासाठी सोप्पे आणि आरोग्यदायी पदार्थ आहे. (Do you eat Pohe for breakfast)

पोहे पचण्यासही सोप्पे पोहे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पोहे तयार करण्यासाठी तेल कमी प्रमाणात वापरली जाते. पोह्यामध्ये लोह आणि कार्बोहाइड्रेट असतात. त्यामुळे हलके आणि सहज पचतात.

मधुमेह आणि अशक्तपणासाठी फायदेशीर पोह्यामध्ये भरपूर लोह असते. जर तुम्ही पोहे दररोज खात असाल तर तुमचा शरीरातील अशक्तपणा कमी होऊ शकतो. त्याचबरोबर मधुमेहाच्या रुग्णांसाठीही पोहे खूप फायदेशीर आहेत. पोह्याचे सेवन केल्याने शरीरातील साखर नियंत्रणात राहते. पोहे एक उत्तम नाश्ता आहे.

वजन कमी करण्यासही मदत पोह्यामध्ये भरपूर पोषक असतात. ते पुन्हा पुन्हा खाल्ल्याने भूक लागत नाही. पोह्यामध्ये शेंगदाणे एकत्र खाल्ले जाऊ शकतात. तुम्हाला भरपूर प्रोटीनही मिळेल. यामुळे तुमचे वजनही वाढत नाही.

पाऊस थांबला की हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. हिवाळ्याला (Winter Season) सुरुवात झाली की, त्वचेच्या अनेक समस्या डोके वर काढायला लागतात. हिवाळा आला की, त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. या काळात अनेकांना त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात नेमकी त्वचेची काळजी (Sjkin care) कशी घ्यावी, हे अनेकांना माहित नसते. या काळात त्वचा कोरडी पडते, भेगा पडतात. यासाठी लोक अनेक प्रकारच्या क्रिम वापरतात किंवा अनेक उपायही करतात

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणारी उत्पादने हिवाळ्यात आवश्यक नसतात. म्हणूनच, आपण हवामानानुसार उत्पादन निवडले पाहिजे. हिवाळ्यात निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. चेहरा स्वच्छ करण्यासाठी क्लीन्सर वापरा म्हणजे त्वचा ओलसर राहील. ही उत्पादने निवडताना आपल्या त्वचेचा पोत लक्षात घ्या. जेणेकरून ती उत्पादने अधिक प्रभावी ठरू शकतील.

संबंधित बातम्या :

Weight lose Tips | या गोष्टी आहारात घ्या…वजन कमी करण्यास होईल मदत!

Teeth Staining Food | पांढऱ्याशुभ्र दातांना खराब करणाऱ्या ‘या’ 6 गोष्टी वेळीच टाळा!

(Do you eat Pohe for breakfast)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.