सुपारी खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

भारतीय संस्कृतीत सुपारीला खूप महत्व आहे. सुपारीचा उपयोग कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा पूजा पाठ करताना केला जातो.

सुपारी खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 7:48 AM

मुंबई : भारतीय संस्कृतीत सुपारीला खूप महत्व आहे. सुपारीचा उपयोग कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा पूजा पाठ करताना केला जातो. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? हि सुपारी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अशक्तपणा, पचन आणि बद्धकोष्ठता या आजारांपासून मुक्त होण्यासाठी सुपारी प्रभावी मानली जाते. (Eating ‘betel nut’ You know these amazing benefits)

सुपारीमध्ये असलेले जीवनसत्त्वे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. बहुतेक लोकांना असे वाटते की सुपारी खाल्ल्याने नुकसान होते. परंतु ते सत्य नाही. चला तर बघूयात सुपारीचे काय गुणधर्म आहेत.

-दररोज सुपारीचे सेवन केल्यास पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. आपल्याला बद्धकोष्ठता समस्या असल्यास आपण सुपारीचे सेवन केले पाहिजे. यामुळे पाचन तंत्र चांगले होते.

-अनेक लोकांना अल्सरची खूप मोठी समस्या आहे. अल्सर येण्याचे प्रमाण एवढे जास्त असते की, त्यालोकांना जेवन करायला देखील त्रास होता. जर तुम्हाला हा अल्सरचा त्रास असेल तर तुम्ही सुपारीच्या खाल्लीतर तुमची ही समस्या दूर होऊ शकते.

-आपल्यास पाठीचा त्रास, सांधेदुखी, डोकेदुखी इत्यादींचा त्रास होत असेल तर आपण सुपारी घ्यावी. सुपारीमध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्याला स्नायूंच्या वेदनांपासून आराम देतात.

-आपल्या दातासाठी सुपारी खूप फायदेशीर सुपारी दातांना मजबूत बनविते. काही लोक सुपारीची पावडर करून दात साफ करण्यासाठी वापरतात.

(Eating ‘betel nut’ You know these amazing benefits)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.