Health Tips | आल्याचा चहा पिण्याची तुम्हालाही सवय?, मग तुम्ही देताय आजारांना आमंत्रण…!

आपल्याकडे चहा प्रेमींची संख्या अतिशय जास्त आहे. काही लोकांना ‘बेड टी’ची सवय असते, तर अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी चहा पिण्याची सवय असते.

Health Tips | आल्याचा चहा पिण्याची तुम्हालाही सवय?, मग तुम्ही देताय आजारांना आमंत्रण…!
चहा
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 10:13 AM

मुंबई : आपल्याकडे चहा प्रेमींची संख्या अतिशय जास्त आहे. काही लोकांना ‘बेड टी’ची सवय असते, तर अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी चहा पिण्याची सवय असते. ऋतू कोणताही असो, चहा हा प्रत्येकाच्या घरात नेहमीच असतो. आद्रक चहा पिणे खूप जणांना आवडते. असे अनेकजण असे आहेत की, त्यांना दिवसांतून 7-8 वेळा चहा घेण्याची सवय आहे. (Drinking too much ginger tea is dangerous for health)

आद्रक चहा जास्त पिल्याने अनेक गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. आद्रकमध्ये बरेच औषधी गुण आहेत पण जास्त प्रमाणात कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. आद्रकचा चहा पिण्यामुळे अतिसार होऊ शकतो. जर तुम्ही जास्त आद्रकचा चहा घेत असाल तर ही तुमची सवय अत्यंत चुकीची आहे. ज्या लोकांचा रक्तदाब कमी आहे, त्यांनी आद्रकचा चहाचे सेवन करू नये.

आद्रकचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे चक्कर व अशक्तपणा होऊ शकतो. जास्त प्रमाणात आद्रकचा चहा पिण्यामुळे पोटात अ‍ॅसिड होते, ज्यामुळे पोटात जळजळ होते. त्याचप्रमाणे आद्रकचा चहा जास्त प्रमाणात प्याल्याने झोपेची समस्या उद्भवू शकते. रात्री वेळीतर आद्रकचा चहा चुकून पण पिऊ नये.

आद्रकच्या सेवनाने रक्तस्त्राव वाढू शकतो. असं होण्यामागील कारण म्हणजे, आलं प्लेटलेट थ्रोम्बोक्सेनला रोखतं. चिंतेचा विषय म्हणजे रक्त पातळ करणाऱ्या औषधांसोबत आद्रक प्रतिक्रिया करु शकतं. तसेच अनेकदा शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णांना आद्रकचं सेवन करणं टाळण्याचा सल्ला दिला जातो.

संबंधित बातम्या :

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Drinking too much ginger tea is dangerous for health)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.