AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आद्रकच्या सालीला कचरा समजताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या…

आद्रक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पोटॅशियम, लोह, अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यासारखे गुणधर्म आहेत.

आद्रकच्या सालीला कचरा समजताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या…
आल्याचे दुष्परिणाम; ज्याबद्दल फारच कमी लोकांना आहे माहिती
| Updated on: Mar 07, 2021 | 12:10 PM
Share

मुंबई : आद्रक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पोटॅशियम, लोह, अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यासारखे गुणधर्म आहेत. ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मात्र, बरेच लोक आद्रक वापरताना त्याचे साल काढतात आणि फेकून देतात. परंतू कदाचित आपल्याला हे माहिती नसेल की, आद्रकाची साल देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. (Ginger is beneficial for health)

-तुम्हाला जर खोकल्याचा त्रास होत असेलतर आद्रकचे साल उन्हात वाळवा आणि मिक्सरमधून काढा आणि त्याची पूड बनवा. जेव्हा जेव्हा खोकल्याची समस्या उद्भते तेव्हा आद्रकाच्या सालची पावडर आणि मध मिक्स करा यामध्ये कोमट टाका. यामुळे तुमचा खोकला जाईल.

– स्वादिष्ट भाजी बनवायची असेल तर भाजीमध्ये आद्रकाचे सालेसुद्धा वापरा. कोबी यासारख्या भाज्यामध्ये तुम्ही त्यात साल घालू शकता. असे केल्याने भाजीची चव वाढते

-आयुर्वेदात आद्रकाचे वर्णन अत्यंत उपयुक्त घटक असे आहे. शतकानुशतके आद्रकाच्या चहाचे सेवन केले जात आहे. यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट, औषधी आणि उपचारात्मक असे बरेच गुणधर्म आहेत. आद्रकामध्ये आढळणारा फायटोन्यूट्रिएंट जिंजरॉल हा प्रमुख घटक निरोगी सूक्ष्मजंतू तयार करतो आणि आपल्या पाचक समस्यांना प्रतिबंधित करतो. आपणास गोड चहा हवा असल्यास या आल्याच्या चहामध्ये थोडेस मध देखील घालू शकता. यामुळे चहाची चव थोडी गोड होईल आणि आल्याच्या चहाचा स्वाददेखील वाढेल. याचसोबत तुम्ही आद्रकाच्या सालेचा सुध्दा चहा घेऊ शकतात.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Ginger is beneficial for health)

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.