घरी पार्टी आहे मग करा ‘हे’ सोपे स्नॅक्स नक्की ट्राय करा

घरातील पार्टीबाबत (snacks for house party) अनेकदा तुम्हाला स्नॅक्सचे टेन्शन असता. पार्टीसाठी कोणता स्नॅक्स ठेवायचा याचा विचार करत नसाल तर आम्ही तुमच्यासाठी काही स्नॅक्सची यादी घेऊन आलो आहोत.

घरी पार्टी आहे मग करा 'हे' सोपे स्नॅक्स नक्की ट्राय करा
Snacks
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 1:08 PM

आजकाल धकाधकीच्या जीवनशैलीत पुर्वीप्रमाणे नातेवाईक, मित्रमंडळींना भेटणं होत नाही. मात्र पार्टी अथवा एखादा समारंभ प्रियजनांना भेटण्यासाठी एक उत्तम माध्यम असतं. मग अशा वेळी प्रश्न पडतो  पार्टीमध्ये स्नॅक्स काय बनवणार. यासाठी आम्ही करणार तुम्हाला मदत. आम्ही तुमच्यासाठी तसेच पाहुण्यांसाठी आणले आहेत सोपी स्नॅक्सची यादी

1 पनीर बॉल्स (Paneer balls) पनीर आणि चिझ हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे. पनीर बॉल्स बनविण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि साहित्य पण जास्त लागत नाही. त्यामुळे पार्टीसाठी उत्तम स्नॅक्स आहे.

2. क्विनोआ पफ्स वैरायटी कॉम्बो

हे क्विनोआ पफ्स क्विनोआ, राजगिरा, नाचणी, सोया, तांदूळ आणि मका यांसारख्या सुपर ग्रेन्सने भरलेले आहेत . हे स्नॅक्स हेल्दी, आर्टिफिशियल टेस्ट फ्री आणि रूचकर आहेत, त्यामध्ये सर्व नऊ अत्यावश्यक अमीनो ऍसिडसह फायबर आणि प्रथिने देखील जास्त असतात. त्याची कुरकुरीत आणि चवदार चव तुमचं मन तृप्त करते.

3. मिनी समोसा हा चहा टाईमचा बेस्ट पाटर्नर आहे. मिनी समोसाची तिखट,गोड आणि आंबट चव सगळ्यांना आवडते.

4. रागी, ज्वारी आणि मोरिंगा क्रिस्पी

सर्व नैसर्गिक, कॅल्शियम, लोह, फायबर, प्रथिने इत्यादी समृद्ध पोषक तत्वांनी भरलेले आहे. हे स्नॅक्स तळलेल्या चिप्सपेक्षा 50% कमी चरबी असते आणि 100% निरोगी आणि पौष्टिक असतात.

5.  मटरपासून बनवा अनेक गोष्टी

हिरवा स्नॅक्स दिसायला अगदी आकर्षित असतो. हा स्नॅक्स पार्टीची रंगत वाढवण्यासाठी मदत करणार. वसाबीची चव गरम मोहरीसारखीच असते आणि सामान्यतः मसाला म्हणून वापरली जाते.

6. पार्टी मिक्स

नट्स आणि सीड्सचं एक्साइटिंग कॉम्बिनेशन असलेले पार्टी स्नॅक्स आहे. ड्रिंक, चहा आणि ज्यूस सोबत हा स्नॅक्स बेस्ट आहे.

संबंधित बातम्या :

Skin Care Tips : चेहऱ्याची नैसर्गिक चमक कायम ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा!

Hair Care : प्रसूतीनंतर केस गळतीची समस्या आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?
'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?.
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार.
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी.
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?.
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा.
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?.
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची...
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची....
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात.
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI.
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल.